Category: सामाजिक

आश्वी मधून बेकायदेशिर दारु विक्रेतेचा सुळसुळाट , पोलिसाचा मात्र याकडे कानाडोळा !

आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील राजकिय व व्यापारी दृष्टीने प्रतिष्ठित व चौफुलीवरचे असणाऱ्या आश्वी बु॥ मध्ये मुख्य रस्त्यावर हॉटेल्स् सुरु करुन बेकायदेशिरपणे दारू विक्रीचा सुळसुळाट…

बालपन स्कुलच्या विदयार्थ्याकडून वारकरी दिंडीचे स्वागत

पानोडी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील बालपण स्कूलच्या चिमुकल्यांनी वारकरी संप्रादायातील आळंदीला जाणा-या वारकऱ्यांच्या दिंडीचे मोठ्या भक्ती भावाने स्वागत केले . गेल्या 30 – 35 वर्षांपासून मुंढे परिवाराच्या…

बस मध्ये चढतांना कविता कु-हे यांची ३२ हजाराची रोकड चोरटयांनी लांबवली

कोपरगांव । झुंजार न्यूज कोपरगांव तालुक्यातील शिंगणापुर येथील माजी सरपंच यादवराव कोंडाजी संवत्सरकर यांची कन्या सौ कविता महेंद्र कु-हे हया माहेरी आल्या होत्या त्या कोपरगांव बसस्थानक येथुन कोपरगांव नाशिक या…

सहकारी व नागरी बँक मध्यमवर्गीयांचा आधार – मा. आमदार डॉ तांबे

अमृतवाहिनी बँकेत इंटरनल ऑडिट विषयावर जिल्हास्तरीय चर्चासत्र संपन्न संगमनेर । झुंजार न्यूज प्रत्येकाच्या जीवनात बँकिंग हा विषय अत्यंत महत्त्वाचा झाला असून ग्रामीण भागातील नागरी व सहकारी बँकांनी सर्वसामान्य माणसांना मोठा…

पोहेगांव येथील भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार जाहीर !

नागू विरकर, गणपत जाधव, आप्पासाहेब खोत, मनीषा पाटील हरोलीकर, प्रवीण पवार, डॉ.रवींद्र कानडजे, डॉ. मारोती घुगे कोपरगाव । झुंजार न्यूज कोपरगाव तालुक्यातील पोहेगांव येथील भि. ग. रोहमारे ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱ्या…

वाळूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या विना क्रमाकांच्या कारवाई केलेल्या पिकअपचंची चोरी !

संगमनेर । झुंजार न्यूज वाळूची अवैधरित्या वाहतूक होत असलेली विना क्रमाकांची पीकअप महसूल विभागाने कारवाईत जप्त केली होती. संगमनेर शहरातील जुन्या पोलिस वसाहतीमध्ये उभी असलेली ही पीकअप दोघांनी चोरून नेली.…

आंबेडकरी चळवळीचे साथी रमाकांत गायकवाड यांना श्रद्धांजली !

संगमनेर । झुंजार न्यूज १९३९ चा जन्म असलेल्या रमाकांत गायकवाड यांचे आज २१ नोव्हेंबर २०२३ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आणि आंबेडकरी चळवळीतला एक तारा निखळला. हि घटना मनाला हेलावून…

श्रीक्षेत्र चास ते देहु आळंदी पायी दिंडी !

कोपरगांव । झुंजार न्यूज सालाबादप्रमाणे याही वर्षी तालुक्यातील श्रीक्षेत्र चासनळी ते देहु आळंदी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी दिंडी सोहळयाचे २७ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या काळात आयोजन करण्यांत आल्याची माहिती…

अॅड रविंद्र शेळके व कामगार तलाठी सौ मयुरी यांचा शुभविवाह थाटामाटात संप्रन्न

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील बाळासाहेब सगाजी शेळके (व्हा. चेअरमन विविध कार्यकारी सेवा सोसायटी उबरी बाळापुर ) यांचे चिरंजीव अॅड रविंद्र तसेच शिबलापूर येथील मुरलीधर दगडू…

स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी अमृतवाहिनीत रामदास फुटाणे यांची काव्य संध्या !

संगमनेर । झुंजार न्यूज आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या 39 व्या पुण्यतिथीनिमित्त अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने शनिवार दि.25 रोजी दुपारी 4.30 वा. विधिमंडळ पक्षनेते तथा मा.…