Category: सामाजिक

महसूल मंत्री विखे पाटील पुढाकाराने संगमनेर मध्ये ३४२ दिव्यांगाना प्रमाणपत्राचे वाटप !

संगमनेर । झुंजार न्यूज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने दिव्यांग व्यक्तीसाठी भारतीय जनता पक्ष आणि दिव्यांग सारथी संघटनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या…

खत कंपन्यांनी युरिया खताबरोबर लिंकिंग प्रोडक्ट घेणे बंधनकारक मात्र शेतकी संघाकडून शेतकऱ्यांना बंधनकारक नाही : अनिल थोरात

संगमनेर । झुंजार न्यूज खत कंपन्यांनी युरिया खताबरोबर लिंकिंग प्रोडक्ट घेणे बंधनकारण केल्याने विक्रेत्यांना ते प्रॉडक्ट घ्यावेच लागते. अन्यथा त्यांना युरिया खत मिळत नाही. हा प्रश्न केवळ संगमनेर तालुक्यापुरता मर्यादित…

युरीया खताच्या खरेदीसाठी इतर औषधांची सक्ती करुन शेतकऱ्यांची लूट केली जात असून यांच्या कारवाई करण्याची मागणी !

संगमनेर । झुंजार न्यूज युरीया खताच्या खरेदीसाठी इतर औषधांची सक्ती शेतकऱ्यांना करुन लूट केली जात आहे. याची गंभीर दखल घेवून संबंधीतांवर तातडीने कारवाई करून केंद्र व राज्य सरकारची बदनामी थांबवावी…

दै. समर्थ गांवकरी तर्फे शिर्डीत सामाजिक, राजकीय, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न..

शिर्डी : झुंजार न्यूज सामाजिक राजकीय वैद्यकीय तसेच प्रशासकीय व सामाजिक कार्यात ज्यांनी आपले आयुष्य समर्पित केले. त्या वंचित घटकांना पुरस्कार देवुन त्यांच्या कामाची प्रेरणा वाढविणे. हाच संकल्प दै. समर्थ…

अधिस्विकृती समिती संदर्भात चुकीचे प्रस्ताव पाठवणार्‍यांना पाठीशी घालणार नाही ः मुख्यमंत्री ना. शिंदे

मुंबई । झुंजार न्यूज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व माहिती व जनसंपर्क महासंचालक श्रीमती जयश्री भोज यांना अधिस्वीकृती समिती संदर्भात चुकीचे प्रस्ताव पाठवणार्‍यांवर कारवाई करावी अशा आशयाचे प्रातिनिधीक…

लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांना कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार जाहीर

सामाजिक, राजकीय, सहकार, शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव संगमनेर । झुंजार न्यूज सततच्या विकास कामांमधून संगमनेर तालुका विकासाचे मॉडेल बनवत राज्य मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शालेय शिक्षण अशा महत्त्वाच्या खात्यांच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे…

टोमॅटोच्या एकाचं पिकातून जुन्नरमधील दाम्पत्यानी मिळविले तब्बल २ कोटी !

ओतूर / झुंजार न्यूज सातत्यपूर्ण मेहनत आणि अभ्यासपूर्ण नियोजन असेल, तर शेतकरी कोट्यधीश होऊ शकतो. जुन्नर तालुक्यातील पाचघर येथील शेतकरी ईश्वर गायकर आणि पत्नी सोनाली गायकर यांनी अलीकडे टोमॅटो पिकातून…

जयहिंद महिला मंचकडून पायी दिंडीत 9 गावांमध्ये वृक्षारोपण

जयहिंद महिला मंचची संगमनेर ते शिर्डी पायी वृक्षदिंडी संगमनेर / झुंजार न्यूज महिलांचे सबलीकरण व त्यांचे आरोग्य याचबरोबर समृद्ध कुटुंब व्यवस्थेकरता जयहिंद महिला मंचच्या वतीने नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली…

आश्वी बु॥ येथील ग्रामसभेत वाळू डेपोला विरोध करण्यात येवून वाळू उचलण्याचा ठराव रद्द !

संगमनेर / झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील प्रास्तावित वाळु डेपोला ग्रामसभेत ग्रामस्थांनी आक्रमक होत वाळु डेपोला विरोध करत मागील दिलेला ठराव ही रद्द करण्यात आला . जलजीवन मिशन…

उंबरी बाळापूर येथील आदिवाशी वस्तीमधील जलजीवन योजनेची पाण्याची टाकीचं गायब करण्याचे कारस्थान ? आदिवाशी समाज्यासह ग्रामस्थही आक्रमक ! !

संगमनेर / झुंजार न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी संकल्पनेतून प्रत्येक गावांत जल जीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना राबवितांना एकही व्यक्ती या योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी शासन घेत असताना उंबरी –…