Category: सामाजिक

नूतन साखर आयुक्त पुलकुंडावर यांचा थोरात कारखान्याच्या वतीने सत्कार

संगमनेर । झुंजार न्यूज महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान असणाऱ्या सहकारी साखर कारखाना विभागाच्या साखर आयुक्त पदाचा कार्यभार चंद्रकांत पुलकुंडावर यांनी स्वीकारला असून त्यांचा सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या…

श्री स्वामी समर्थ सुश्लोक सहस्रनाम ग्रंथाचे रविवारी प्रकाशन

कोपरगाव / झुंजार न्यूज कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील अभियंते राजेश यशवंतराव कुलकर्णी यांचे सासरे व संत साहित्याचे अभ्यासक, स्वामीसेवक दत्तरत्न नारायण काका कुलकर्णी यांनी सुश्लोक सहस्रनाम स्वामी समर्थ हा ग्रंथ…

महालक्ष्मी दूध संस्थेच्यावतीने महंत दत्तगिरी महाराज यांचा जन्मदिवस साजरा !

संगमनेर / झुंजार न्यूज श्री क्षेत्र उंबरेश्वर देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती महंत दत्तगिरी महाराज यांचा जन्मदिवस नुकताचं संगमनेर तालुक्यातील पिंप्री फाटा येथिल महालक्ष्मी दूध संस्थेचे संस्थापक चेअरमन रमेश गिते व त्याच्या…

काँग्रेस नेते आ. थोरात यांच्या हस्ते साखर कारखान्याच्या रोलरचे पूजन !

धार्मिकतेचे होत असलेले राजकारण अत्यंत दुर्दैवी -आमदार थोरात संगमनेर / झुंजार न्यूज थोरात सहकारी साखर कारखान्यासह संगमनेर मधील सर्व सहकारी संस्थांचे काम चांगले असून संगमनेर सहकाराचे मॉडेल ठरले आहे. शेतकऱ्यांना…

संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे डॉ जयश्रीताई थोरात यांनी केले स्वागत

संगमनेर / झुंजार न्यूज शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आज अहमदनगर जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी अत्यंत भक्तीमय वातावरणात कॅन्सर तज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांनी या पालखीचे…

सदाचरणानेच लोकशाही समृध्द होईल. : अनिल मुन्तोडे

संगमनेर : झुंजार न्यूज सदाचरणाने लोकव्यवहार सुरळीत होऊन बंधुता वाढीस लागते. त्यासाठी सदाचरण हे लोकांचे महत्वाचे कर्तव्य असुन सदाचरण म्हणजेच धम्म होय. धम्म ही मौलिक रूपाने आणि अनिवार्यपणे सामाजिक संकल्पना…

सार्वजनिक मुतारी व शौचालय न झाल्यास रिपाई , लहुजी सेना , काँग्रेस व अन्य संघटना ग्रामपंचायतीच्या विरोधात आंदोलन करणार !

संगमनेर : झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या दाढ खुर्द येथे गेल्या तीन महिन्यापूर्वी काँग्रेस पक्ष रिपब्लिकन पक्ष गवई गट भारतीय लहुजी सेना आदी…

अक्षय भालेराव याची निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी दया : सुधाकर रोहोम

संगमनेर : झुंजार न्यूज नांदेड येथील बोनडार गावात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून भीमसैनिक अक्षय भालेराव याची निर्गुण हत्या करणाऱ्या जातीयवादी मानसिकतेच्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी…

दाढ खुर्द येथे दलित वस्तीची लाईट बल्ब गेल्या अनेक महिन्यापासून बंद अवस्थेत , ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष !

संगमनेर : झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील मतदार संघातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या दाढ खुर्द येथे खडी रोड लगत दाढ फाटा ते भांड वस्ती दलित वस्तीतील स्टेट लाईटच्या अनेक दिवे…

पानोडी गावात ” शासन आपल्या दारी ” हा उपक्रम यशस्वी , लाभार्थ्यानी आपला सहभाग नोंदविला !

संगमनेर | झुंजार न्यूज राज्य शासनाने नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक जिल्ह्यात “ शासन आपल्या दारी “ महत्वकांक्षी उपक्रम हाती घेतला असून अहमदनगर जिल्हयात सुद्धा…