Category: सामाजिक

सप्तशृंगीच्या चरणी जयहिंदची पर्यावरण पूरक सेवा

सप्तशृंगी गडावर 55 हजार वृक्षांची रोपण व संगोपन नाशिक । झुंझार न्यूज महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठां पैकी महत्त्वाच्या असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील सप्तशृंगी गडावर लोकनेते बाळासाहेब थोरात व मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली…

ऑक्टोबर रोजी महात्मा गांधीजी यांची वेशभूषा केलेल्या 200 विद्यार्थ्यांची प्रभात फेरी

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त जयहिंदच्या वतीने प्रभात फेरी व भजन गायन संगमनेर । झुंजार न्यूज भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने जयहिंद लोकचळवळीच्या वतीने गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर 2025…

वेताळ बाबा युवा ग्रुप पानोडी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर संपन्न

पानोडी ! झुंझार न्यूज वेताळ बाबा युवा ग्रुप, पानोडी यांच्या वतीने नुकतेच एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, ज्यामुळे हे शिबीर यशस्वीरित्या…

सततच्या पावसाने उभे पिकांचे नुकसान झाल्याने र सरसकट पंचनामे करुन तातडीने भर पाई द्यावी .

आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील पूर्व भागात आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतात उभे असलेले पीक पाण्याखाली गेले असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले…

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेस बँकटेक अवॉर्ड

संगमनेर । झुंझार न्यूज काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा.मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेस यावर्षीचा बँकटेक अवॉर्ड हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार…

आई कृपा कर, सरकारला सदबुद्धी दे! थोरातांचे मोहटादेवीच्या चरणी साकडे

नैसर्गिक आपत्तीने ग्रासलेल्या शेतकऱ्यांसाठी काँग्रेस ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची आर्त विनवणी पाषाण हृदयी सरकारला पान्हा फुटत नाही; आकडेवारीने अश्रू पुसता येणार नाहीत पाथर्डी । झुंझार न्यूज अहिल्यानगरसह महाराष्ट्रातील अनेक…

आश्वीत ऑनलाईन १० लाखाची फसवणुकीने परिसरात खळबळ

आश्वी संजय गायकवाड । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या आश्वी परिसरात गत तीन महिन्यांपासून ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.ग्राहक सेवा केंद्र चालक,मेडिकल व्यवसायिक,शेतकरी तसेच…

देवयानी फेम शिवानी सुर्वे रविवारी संगमनेरात !

यशोधन मैदानावर शनिवार व रविवार महिलांसाठी क्लब दांडिया संगमनेर । झुंझार न्यूज लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर वैभवशाली सुसंस्कृत व राज्याला दिशादर्शक ठरले आहे. नवरात्र उत्सव हा महिला…

डॉ. सुजय विखे पाटील यांनी लोणी बुद्रुक, हणमंतगाव, पाथरे परिसरातील खरीप नुकसानीची केली पाहणी

लोणी । झुंजार न्यूज जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लोणी बुद्रुक, हणमंतगाव व पाथरे या भागातील खरीप पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी माजी खासदार डॉ. सुजय विखे…

संगमनेर तालुक्यातील खळी येथे दुर्दैवी घटना; आजी-नातवाचा होरपळून मृत्यू

आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील खळी कांगणवाडी येथे एका अत्यंत दुःखद घटनेत आजी आणि नातवाचा होरपळून मृत्यू झाला. अंघोळीसाठी गरम पाणी अंगावर सांडल्याने दोघेही गंभीररित्या भाजले होते. उपचारादरम्यान दोघांनीही…