Category: सामाजिक

थोरात कारखान्यावर गणेश उत्सवानिमित्त विविध दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

मराठी चित्रपट अभिनेते व अभिनेत्रीच्या उपस्थित कार्यक्रम संगमनेर । झुंजार न्यूज महाराष्ट्राचे मा.महसूल व शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर अमृत सांस्कृतिक…

“कै.कुंडलिक धोंडीबा गायकवाड सेवाभावी संस्थेचे कार्य समाजाठी आदर्शवत : जेष्ठ पत्रकार सिताराम चांडे यांचे गौरवोद्गार

आश्वी । झुंजार न्यूज सामाजिक क्षेत्रात निरंतर वाखण्याजोगे विविध उपक्रम राबवून समाजामध्ये आदर्श निर्माण करणारे कै. कुंडलिक धोंडीबा पाटील गायकवाड या सेवाभावी संस्थेचे कार्य निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ…

कर्जतमध्ये समाज कल्याण निधीत अनियमितता? आरपीआय आठवले गटाचे आंदोलन; अधिकारी-कार्यकर्त्यांची चर्चा निष्फळ

कर्जत । झुंजार न्यूज कर्जत येथील पंचायत समितीमध्ये समाज कल्याण अधिकारी देवीदास कोकाटे यांच्या कार्यकाळात भांबोरा येथे ९ लाखांची कामे केवळ कागदोपत्री झाल्याचा आणि प्रत्यक्षात गटारच अस्तित्वात नसल्याचा गंभीर आरोप…

धर्म आणि विश्वदृष्टी : पेरियार यांच्या ग्रंथाचा मराठी अनुवाद प्रकाशित

पेरियार यांच्या विचाराकडे महाराष्ट्राचे दुर्लक्ष मुंबई । झुंजार न्यूज पेरियार ई. व्ही. रामस्वामी यांच्या विचारांना मराठी वाचकांपर्यंत पोहोचविणारे महत्त्वाचे पुस्तक ‘धर्म आणि विश्वदृष्टी’ नुकतेच प्रकाशित झाले आहे. या मधुश्री पब्लिकेशनच्या…

कर्जतमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे आंदोलनाच्या माध्यमातून अमरण उपोषणाची तयारी होण्याची शक्यता !

कर्जत । झुंजार न्यूज कर्जत येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अंकुश अण्णा भैलुमे आणि कर्जतचे गटविकास अधिकारी यांच्यातील चर्चा निष्फळ ठरल्याने आंदोलनाची शक्यता निर्माण झाली…

पानोडी येथील आयुष्मान आरोग्य मंदिरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

आश्वी । झुंजार न्यूज पर्यावरण संवर्धन आणि हरित महाराष्ट्र मोहिमेचा एक भाग म्हणून पानोडी येथील आयुष्मान आरोग्य मंदिरात आरोग्य विभागाच्या पुढाकाराने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात थोरात विदयालयाचे…

टाकळी ते धारणगाव रस्त्याची दुरवस्था कायम, निधी मंजूर होऊनही नागरिकांचे हाल थांबेनात

कोपरगांव । झुंजार न्यूज कोपरगाव तालुक्यातील टाकळी ते धारणगाव रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्यावरून प्रवास करणे नागरिकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. जवळपास ५०…

महिलांच्या आरोग्यासाठी माहेश्वरी सभेचा सामाजिक उपक्रम ठरला आदर्शवत

54 मुलींना सर्व्हायकल कॅन्सर रोखण्यासाठी लसीकरण संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुका माहेश्वरी सभेच्या वतीने रविवारी (दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी) एक महत्त्वपूर्ण व सामाजिक दृष्ट्या उपयुक्त ठरलेला सर्व्हायकल कॅन्सर…

गोदा-प्रवरा नदी संस्कृतीतुन मानवी उत्क्रांतीचे धडे : रमेशगिरी महाराज

संजीवनी सांस्कृतिक मंडळाची ३० वर्षांची परंपरा, अखंड ज्ञानेश्वरी पारायण सोहळा कोपरगांव । झुंजार न्यूज नद्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असुन त्यातुन संस्कृती बहरली, गोदावरी-प्रवरा नदी संस्कृतीतुन मानवी उत्क्रांतीचे धडे मिळतात,…

शिबलापूर येथे बुधवार १३ ते बुधवार २० ऑगस्ट हरिनाम सप्ताहा !

शिबलापूर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिर परिसरात अखंड हरिनाम सप्ताह उंबरेश्वर देवस्थान मठाधिपती ह भ प दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार १३ ऑगस्ट २०२५…