{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

आश्वी । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील शिबलापुर येथील सामाजीक कार्यकर्ते तसेच सर्पमित्र असणारे पिरमहमद कासम शेख यांचे संर्पदंशाने दुःखद निधन झाले . मृत्यू समयी त्यांचे वय ५५ वर्ष होते .

 

कै पिरमहमंद सय्यद हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते गेल्या २० वर्षापासून तालुक्याच्या पुर्व भागाकडील आश्वी , साकूर व परिसरातील गावांमध्ये संर्पमित्र म्हणून परिचित होते . कुठल्याही प्रकारचे लाभ न घेता नि:स्वार्थीपणे सामाजिक दायित्वातून संर्प पकडण्याचे काम करत आता पर्यंत अनेक प्रकारच्या जातीचे संर्प पकडून त्यांना सुरक्षित पणे जंगलात सोडण्याचे काम केले .
नुकत्याचं डिग्रस येथे एका घरातून विषारी संर्प पकडला त्याला जंगलात सोडत असताना तो विषारी संर्प हातातून निसटल्याने क्षणाचा विलंब न होता त्या संर्पाने हाताला दंश केला त्यावेळी त्यांच्या कुटुंबांने त्यास त्वरीत दवाखान्यात नेले मात्र उपचार सुरु असताना पिरमहमंद सय्यद यांचा मृत्यु झाला या पुर्वी त्यांना . बहुतांश वेळा संर्पांने दंश केला मात्र सावधगिरीची भूमिका ठेवल्याने ते वाचले होते .
यांच्या पश्चात- त्यांची आई भाऊ, पत्नी, दोन मुले असा मोठा परिवार असुन शिबलापुर येथील हॉटेल शालीमारचे मालक सामाजिक कार्यकर्ते सत्तारभाई शेख यांचे ते मोठे बंधु होते.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *