{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

संगमनेर l झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील नि:स्वार्थी कार्यकर्ता व रिपाई तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांच्या अभिष्टचिंतन सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत राजकिय चौफेर फटकेबाजीतून संप्रन्न झाला .

यावेळी माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील , रिपाई प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , म्हाडा महामंडळाचे माजी अध्यक्ष शिवाजी ढवळे , सरुनाथ उंबरकर , रामभाऊ भूसाळ , पप्पू बनसोडे , रमेश शिरकांडे , ॲड किरण रोहोम , राजेंद्र गवांदे , कैलास कासार , योगेश मुन्तोंडे , मंजाबापू साळवे , विजयराव खरात , बाळासाहेब कदम , नानासाहेब कदम , अशोकराव जऱ्हाड , मोहीत गायकवाड , भिमा शिंदे , सागर भडकवाड ,  भाऊसाहेब माळी , रोकडे , पप्पू बनसोडे , संरुनाथ उंबरकर , गणेश गायकवाड , प्रविण बनसोडे , साईनाथ भुसाळ , सिध्दार्थ खरात , जनार्धन साळवे , संपत भोसले , देवीदास माळी ,भागवत पाटील उंबरकर , विलास उंबरकर, पत्रकार सुरेश थोरात, उपसरपंच किसन भाऊ खेमनर, संपत भुसाळ, मधुकर सोनवणे , राजेश गायकवाड, अमोल राखपसरे , देविदास माळी, अनिल बर्डे, भाऊसाहेब माळी, बाळासाहेब पवार, जनार्दन साळवे, स्नेहल सांगळे, रूपाली सोनवणे, कविता , मच्छिंद्र खेमनर , रमेश भोसले, संपत भोसले, सागर शिंदे, सिद्धार्थ खरात, दिनकर खरात, विकास गायकवाड, संतोष बर्डे, तेजस सोनवणे, गणेश आघाव , केरनाथ भोसले, प्रकाश वाघमारे, बाळासाहेब सोनवणे, गोविंद सोनवणे, अविनाश सोनवणे, रवी रुपवते, सोनवणे मॅनेजर, अशोक सोनवणे, तुषार सोनवणे, छोटू पालघर, प्रदीप बनसोडे, रुपेश राऊत, सिद्धार्थ दारोळे, सुभाष शेळके, सुनील खरात, सचिन मनतोडे, विजय कदम, विनायक भाऊ शेळके, विलास दादा गायकवाड, राजेंद्र शेळके, गुलाबराव शेळके, रवींद्र बाजीराव शेळके, अशोक शेळके, प्रतीक शेळके,विजय मुन्तोडे, अभिषेक शेळके,प्रकाश शेळके, रोहित शेळके, सौरभ शेळके, आकाश शेळके, दादू बर्डे, राधु बर्डे,स्वप्निल शेळके, डॅनियल गायकवाड, सनी लोंढे, सुनील शिखरे, हौशीराम शेळके,संदीप रोकडे, रामा पावडे,विजय शेळके,सोनू शेळके,निशिकांत शेळके, गोविंद साळवे, सनी शेळके, ऋत्विक शेळके, नितीन शेळके, सचिन शेळके, बाबासाहेब शेळके, सतीश शेळके, दीपक शेळके, सागर शेळके, विनायक शेळके, शशी शेळके आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .

 

तळागाळातील प्रत्येक घटकातील लोकांसाठी धावणारा . ॲड किरण रोहोम

शेळके तरुणांना एकत्र करून सामाजिक काम व्यसनमुक्त व नि स्वार्थी काम करणारा कार्यकर्ता  : सरुनाथ उंबरकर

आशिष यांची कामाची पध्दत वेगळी , सर्व सामाज्याला बरोबर घेवू चालणारा नि : स्वार्थी कार्यकर्ता असून अशा कार्यकर्त्यांना जपले पाहिजेल : सुरेद्र थोरात

 

 

 

 

चांगली माणसे प्रतिनिधी झाले पाहिजे . तरचं विकास होवू शकतो : शिवाजी ढवळे 

देशाच्या व राज्याच्या पवित्र अशा संसद व विधान भवनात चांगली , स्वच्छ , होतकरु व निष्ठावंताना संधी दिली पाहिजेल तर विकासात्मक धोरण तयार होते आपण भावनेच्या भरात चांगल्या अथवा वाईटाची पारखचं करत नसल्याने समाज्याचे मोठे नुकसान होवू लागले आहे शिक्षणा शिवाय आदीवाशी , मागसवर्गियाना पर्याय नाही प्रगती करणे म्हणजे शिक्षणचं घ्यावे लागेल .

विखे हे जिल्हयाचे किंगमेकर असून श्रीरामपूर विधानसभा हा मतदारसंघ रिपाईला दया विजयराव वाकचौरे

दलित पँथर , रिपाई चळवळीला जवळून पाहणारे एकमेव नेता म्हणजे स्व बाळासाहेब विखे पाटील  त्यांना कार्यकर्त्यांच्या भावना समजत असे रिपाईच्या कार्यकर्त्यांना सत्तेच्या प्रवाहात आणणारे एक तेचं होते मात्र काळाच्या ओघात शंकाकुशंकाने सर्व संबंध दूरावरले गेले . आंबेडकरी चळवळ व विखे एक नाते होते . आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता असो या विखे हे सत्ता असो या नसो तरी त्यांच्या भोवती एक वलय राहिले . काम करण्याची धमक राहिली .
लोकसभा निवडणुकीत शिर्डीची जागा रिपाईला दिली असती तर कदाचित आज दोन्ही खासदार आपले राहिले असते ही खदखद वाकचौरे यांनी डॉ सुजय विखे यांच्या समोर मांडल्याने सर्वाच्या भुवया उंचावल्या गेल्या . मात्र आंबेडकरी कार्यकर्ता प्रामाणिक व नि:स्वार्थी काम करणारा असल्याने आता तरी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ दया रिपाई चा आमदार हा तुमच्या माध्यमातून काम करेन . आम्हाला राजकिय ताकद दया आम्ही निष्ठेने काम करु असे आवाहन वाकचौरे यांनी केले तर आशिष हा प्रामाणिक व लढाऊ कार्यकर्ता असून त्याला राजकिय काम करण्याची संधी दिल्यास  त्यालाही सत्तेचे बळ मिळेल .
महायुतीचे सरकार येण्यात रिपाईचा मोठा वाटा : डॉ सुजय विखे पाटील 

काळ झपाट्याने बदलत असल्याने राजकारणावर त्यांचा परिणाम दिसत आहे . राजकारणात जय – पर
जय हा होतचं असतो मात्र माझ्या निवडणुकीत जाणून – बुजुन संविधानाबाबत अप्रचार करण्यात आल्याची खंत व्यक्त करत डॉ सुजय विखे पाटील म्हणाले की , अनेक वर्षापासून रिपाई व आमचे सलोख्याचे संबंध आहे . स्व . बाळासाहेब विखे पाटील व ना रामदास आठवले यांचे मैत्रीपुर्ण संबंध आजवर राहिले . या पुढेही चांगले संबंध राहणार आहे प्रत्येकांचा  मान सन्मान हा लोणीच्या वाडयावर होणार आहे यांची काळजी करु नका मात्र आजच्या राजकिय परिस्थिती नुसार आप – आपसात शंकाकुशंकेने कार्यकर्त त्रस्त झाले आहे . निवडणुकीबाबत अनेकांच्या इच्छा आकांशा उफाळून आल्या आहे एक एका मतदार क्षेत्रात अनेक इच्छुक दिसून येत असल्याने समाज्यात खऱ्या काम करणाऱ्या खरोखर संधी मिळत नाही . आशिष शेळके सारखे प्रामाणिक कार्यकर्ते समाज्यात फार कमी आहे . आश्वी परिसरासह संगमनेर तालुक्यात जातीय एकोप्या ठेवण्यात सातत्याने प्रयत्न करत आहे अशा माणसा बरोबर काम करण्यास आनंद वाटतो . भविष्यात अशा माणसांना बरोबर तालुक्यात जोमाने काम करणार आहे तर संध्याच्या ग्रामपचायत निवडणुकासुध्दा भयानक झाल्या आहे . आता गट नव्हे तर प्रत्येक माणुसचं संभाळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे . कोणाला नाराज करून जमत नाही असे शेवटी डॉ विखे पाटील म्हणत जनसेन  ॲप द्रारे 20 हजार निष्ठावंत तरुण – तरुणी  जोडले गेले आहे .

कार्यक्रमांचे सुत्रसंचालन ॲड रवि शेळके यांनी केले तर सत्कारमुर्ती आशिष शेळके यांनी आभार मानले .  
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *