संगमनेर | झुंजार न्यूज

नुकत्याचं झालेल्या गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आ . बाळासाहेब थोरात व विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली मोठे यश मिळाल्याने पुढील कारखाना चालविण्याची मोठी जबाबदारी स्विकारत नुतन संचालक मंडळानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखानास भेट दिली .  

यावेळी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात व महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे उपाध्यक्ष आणि कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे,सुरेशराव थोरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed