संगमनेर | झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी अजमपुर येथील जनसेवा मंडळाचे युवा नेते तथा आश्वी खुर्द येथील गिते सायन्स क्लासेसचे संचालक प्रा . अशोकराव रमेश गिते यांचा अभिष्ट्रचिंतन सोहळा संप्रन्न झाला .
संध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये शिक्षणाच्या बाबतीत ग्रामिण भागातील विदयार्थ्याना शहरी विदयार्थी वरचढ भरत असल्याने ग्रामिण विदयार्थी हा प्रत्येक स्पर्धेतून बाहेर पडत असल्याने या स्पर्धेच्य युगात ग्रामिण विदयार्थी हा टिकला पाहिजेल याचं हेतूने शहराकडे न जाता आश्वी सारख्या ग्रामिण भागातचं विदयार्थ्याचे करिअर घडविण्यासाठी ,प्रा . अशोकराव गीते यांनी क्लासेस सुरु केले . त्यांच्या क्लासेसमध्ये आता पर्यत ज्या ज्या विदयार्थ्यानी सहभाग घेतला ते विदयार्थी आज टॉपला दिसत आहे .
एक परखड व हसमुख व्यक्तीमत्व असणारे प्रा अशोकराव गीते यांनी विदयार्थ्याचे भविष्य ओळखून कमी फी मध्ये विदयार्थ्याना शिक्षण देत असल्याने कमी कालावधी ते नावारूपास आले ते सामाजिक असो वा ! शैक्षणिक वा राजकिय क्षेत्र असो सोज्वळ ‘ आक्रमक स्वरुपाच्या प्रा अशोकराव गीते यांनी मोठ्या प्रमाणात मित्र परिवार जोडल्याचे दिसत आहे . त्याचा अभिष्टचितन सोहळा मित्र परिवारानी साजरा केला .
भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री भारतराव गिते यांच्या हस्ते झाले . या प्रसंगी महालक्ष्मी दुध संस्थेचे चेअरमन रमेशशेठ गिते . अगस्ती दुध संस्थेचे चेअरमन श्री बाजीराव गिते . स्वामी समर्थ दुध संकलन केंद्राचे चेअरमन श्री भारत पा गिते . श्री मंगेश गिते फोटोग्राफर श्री नागरे पा . चि . सोहम गिते आदिसह . उपस्थित होते .
