संगमनेर । झुंजार न्यूज 

संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथील सॉप्टवेअर इंजिनिअर अमोल बबनराव धावड या ३५ वर्ष युवकांचे अपघाती निधन झाले .
अमोल उर्फ सोनू धावड हा अत्यंत शांत व प्रेमळ स्वभावाचा म्हणून परिचित होता . आपल्या हुशारी पणातून सॉप्टवेअर इंजिनिअरिंग करुन आपल्या कौशल्यपणाने कमी वयातचं उंच भरारी घेतली मात्र नियती पुढे कोणाचे चालेना ! अमोल धावड यांचे बांभळेश्वर येथे सोमवारी दुपारी अन्यात वाहनाने मारलेल्या धडकेत जागेचं मृत्यु झाला .
त्याच्या पश्चात आई , पत्नी , भाऊ , एक वर्षाचा मुलगा , बहीण , चुलता , मामा असा मोठा परिवार असून अत्यंत दुःखी वातावरणात संगमनेर अमरधाम मध्ये अंत्यविधी झाला .

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed