पिंप्रीलौकी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्याच्या पुर्व भागातील पिंप्री लौकी अजमपुर व पंचक्रोशितिल भाविकांचे श्रध्दास्थान श्री क्षेत्र मोठ्याबाबा यांचा यात्राउत्सव गुरुवार दि १ व २ फेब्रुवारी मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याची माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली

गुरुवार १ फेब्रुवारी सायं ५ वा छबिणा मिरवणुक होईल तर रात्री ९ः वा तमाशा सम्राज्ञी सविता राणी पुणेकर यांचा मोफत लोकनाटय तमाशा सादर होईल .
शुक्रवार २ रोजी स.९ ते १२ हजेऱ्या होतील तर सायं ४ वा जिल्हयातील व जिल्हया बाहेरील नामवंत मल्लाचा जंगी कुस्ती हंगामा होईल तरी परिसरातील भाविकांनी या यात्राउत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष प्रा कान्हु गिते सर. सरपंच सौ संगिता भारतराव गिते उपसरपंच श्री बाजीराव बबन गिते . सा कार्यकर्ते श्री भारतराव गिते प्रा . अशोकराव रमेश गितेश्री सावकार लावरे . भिमराज गिते सिताराम गिते मगनराव गिते बापुसाहेब दातीर संजय बिडवे राजेंद्र लावरे . सुरेशराव दातीर अनिलराव गिते बाजीराव देवराम गिते सुर्यभान गिते बाळासाहेब गिते . अदिती यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे .
