पानोडी येथे ग्रामसभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात !
विविह विषयासह १५ मुद्दे ग्रामसभेत चर्चेस बालविवाह व टि बी मुक्त भारत शपथ घेण्यात आली पानोडी । झुंझार न्यूज भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे ग्रामसभा अत्यंत…
ग्रामीण विकास केंद्र, जामखेडतर्फे लोककलावंत महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न
लोकनाट्य कला केंद्रातील कलाकार महिलांचा सन्मान जामखेड । झुंझार न्यूज ग्रामीण विकास केंद्र, जामखेड यांच्या वतीने लोककलावंत महिलांसाठी दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात…
मांढरेवस्ती जि. प. शाळेत माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात
८३ वर्षीय वसंत ताजणे गुरुजींच्या उपस्थितीने सोहळा भारावला आश्वी । झुंझार न्यूज मांढरेवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकताच माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. या…
8 फेब्रुवारी रोजी रघुवीर खेडकर यांचा भव्य नागरी सत्कार – आमदार सत्यजीत तांबे
संगमनेरातील नागरिकांच्या वतीने भव्य सत्कार संगमनेर । झुंझार न्यूज तमाशासम्राज्ञी स्वर्गीय कांताबाई सातारकर यांचा समृद्ध वारसा घेऊन लोककलेच्या माध्यमातून संगमनेरचे नाव राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे लोककलावंत रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार…
भारतीय राज्यघटना जगात श्रेष्ठ – माजीमंत्री बाळासाहेब थोरात
. अमृत उद्योग समूहात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा संगमनेर । झुंझार न्यूज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशाला स्वातंत्र्य मिळाले तर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वांना समतेचा अधिकार…
संगमनेर तालुक्यातील खळी व धांदरफळ येथील देवस्थानांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा
आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश अहिल्यानगर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील धार्मिक आणि आध्यात्मिक वारसा जतन करण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे. आमदार सत्यजीत तांबे…
संजीवनी सैनिकी स्कूल व ज्यु. कॉलेज राष्ट्रीय ब्रास बॅण्ड स्पर्धेत देशात प्रथम
परिश्रम, शिस्त आणि सातत्याच्या तपश्चर्येचे सुवर्ण यश कोपरगांव । झुंझार न्यूज ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथिल नॅशनल…
उस वाहतुकीची वाहने सुरक्षीतपणे चालवावी
कोपरगांव । झुंझार न्यूज सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यास उस वाहतुक करणारे ट्रकचालक, मालक, जुगाड वाहतुकदार, ट्रॅक्टरचालक, बैलगाडी वाहकांनी सुरक्षीतपणे वाहने चालवावी असे आवाहन सुरक्षा सप्ताहात करण्यांत आले. श्रीरामपुर…
लोककलावंत रघुवीर खेडकर यांचा पद्म पुरस्काराने सन्मान हा जिल्ह्याचा गौरव – मा. मंत्री बाळासाहेब थोरात
रघुवीर खेडकर यांनी आपले जीवन लोककलेसाठी समर्पित केले संगमनेर । झुंझार न्यूज महाराष्ट्राला लोककलांची मोठी परंपरा असून स्वर्गीय कांताबाई सातारकर यांचा समृद्ध वारसा घेऊन लोककलावंत रघुवीर खेडकर यांनी आयुष्यभर समर्पित…
अहिल्यानगर ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपीसोबत खासदार लंकेंचे फोटो व्हायरल !
राजकीय वर्तुळात मोठी खळबळ अहिल्यानगर । झुंझार न्यूज पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे उघडकीस आलेल्या ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे आता थेट खासदार निलेश लंके यांच्यापर्यंत पोहोचल्याच्या चर्चेने अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.…
