Top Tags

शिबलापूर येथील सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलमध्ये हळदी-कुंकू सोहळा उत्साहात संपन्न

आश्वी । झुंझार न्यूज भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणांचे महत्त्व नव्या पिढीला समजावे, या उद्देशाने संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलमध्ये हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या…

हळदी कुंकू समारंभातून आरोग्य जागृती व्हावी – डॉ.जयश्रीताई थोरात

मालपाणी नगर येथे 500 महिलांच्या उपस्थितीत हळदी कुंकू समारंभ संपन्न संगमनेर । झुंझार न्यूज संपूर्ण कुटुंबाची काळजी घेणाऱ्या महिला नेहमी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.चांगला आहार, विश्रांती हे अत्यंत गरजेचे असून…

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये कर्करोग निदानाच्या तपासण्या मोफत

कॅन्सर सदृश्य लक्षणं असलेल्या सर्वांनाच होणार लाभ; २५ हजारांपर्यंत अर्थसहाय्य नाशिक । झुंझार न्यूज कर्करोगाचा (कॅन्सर) धोका सातत्याने वाढत असतानाच या आजारावरील सर्वात मोठा अडसर आजही लवकर निदानासाठी लागणारा खर्च…

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याच्या साखर शाळेतील मुलांना शालेय साहित्य वाटप

कोपरगांव । झुंझार न्यूज सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यावर जळगांव, नंदुरबार, नाशिक, पाथर्डी, पाचोरे, चाळीसगांव, बीड आदि ठिकाणांहुन मोठ्या प्रमाणांत उसतोडणी कामगार आले असुन त्यांच्या मुला मुलींना बालवाडी, अंगणवाडी…

कृष्णा व गोदावरी महामंडळांच्या आर्थिक स्वयंपूर्णतेचा रोडमॅप निश्चित

विकसित महाराष्ट्र संकल्पनेसाठी परिषदेत महत्वपूर्ण निर्णय शिर्डी । झुंझार न्यूज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या विकसित महाराष्ट्र २०४७ मधील सिंचन विषयक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी कृष्णा व गोदावरी पाटबंधारे विकास…

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे युवकांनी पुढाकार घेत आश्वी पुलावरील जीवघेणे खड्डे स्वखर्चाने बुजवले !

‘खड्डे वाचवा आणि पुन्हा खड्यात जा’ अशी दयनीय अवस्था निर्माण झाली आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आणि दोन्ही आश्वी गावांना जोडणाऱ्या पुलावर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य…

स्वराज्याच्या इतिहासात शहागडाचे मोठे महत्त्व – मा.मंत्री बाळासाहेब थोरात

शहागड स्वराज्याचे खरे जन्मस्थान – डॉ गणेश राऊत अमृतवाहिनी शिक्षण संस्थेत स्वराज्य संकल्पक शहाजीराजे वसा आणि वारसा व्याख्यान संपन्न संगमनेर । झुंझार न्यूज छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगाचे आराध्य…

संगमनेरात रस्त्यांवर सार्वजनिक, राजकीय कार्यक्रमांना बंदी

नगरपालिकेच्या पहिल्याच सभेत निर्णय : ३६ पैकी ३३ विषयांना सभागृहात मंजुरी संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर संगमनेर नगर परिषद हद्दीतील प्रमुख रस्त्यांवर आता सार्वजनिक, राजकीय कार्यक्रम घेण्यास बंदी घालण्यात आली…

लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांचा भारत सरकारने सुभाषचंद्र बोस आपती व्यवस्थापन पुरस्कार देवून केलेला गौरव !

लोणी । झुंझार न्यूज जिल्ह्याच्या सुपुत्री आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थीनी लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांचा भारत सरकारने सुभाषचंद्र बोस आपती व्यवस्थापन पुरस्कार देवून केलेला गौरव हा…

आप्पा केसेकर सारखा समाजाच्या सर्व घटकाशी एकरूप झालेला कार्यकर्ता गमावला : ना . विखे पाटील

संगमनेर । झुंझार न्यूज शिवसैनिक आणि माजी नगरसेवक आप्पा केसेकर यांच्या निधनान समाजाच्या सर्व घटकाशी एकरूप झालेला कार्यकर्ता आपण गमावला असल्याची संवेदना जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी…