10 किलो ड्रग्ज पारनेरमध्ये कुणाच्या घरात होते..? डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला प्रश्न
अहिल्यानगर । झुंझार न्यूज अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्याला मंगळवारी अटक झाली. पुणे जिल्ह्यातील ड्रग्ज रॅकेटच्या संशयावरुन पुणे पोलिसांनी शामसुंदर गुजर या पोलिसाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. गुजर हा सध्या…
सिंचनाच्या पायाभूत सुविधांचा वापर आता हरित ऊर्जा निर्मितीसाठी – ना.विखे पाटील
शिर्डी । झुंझार न्यूज राज्यातील सिंचन प्रकल्प आणि धरणांचे जाळे हे केवळ पाणी पुरवठ्याचे साधन नसून, ते राज्याच्या ऊर्जा सुरक्षेचे महत्त्वाचे केंद्र बनविण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. कृष्णा आणि गोदावरी खोरे…
स्वतःला कमी लेखू नका, संधीचे सोने करा – सौ. नीलम खताळ
◻️ जनसेवा फाऊंडेशनकडून ११ बचतगटाना ३५ लाखांचे साहित्य वितरीत आश्वी । झुंझार न्यूज नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील अंभोरे पंचायत…
प्रजासत्ताक दिनानिमित सहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रेरणादायी चित्र
संगमनेर । झुंझार न्यूज प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी कार्तिक अमोल गवांदे इयत्ता सहावी, अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल संगमनेर याने देशभक्तीची भावना व्यक्त करणारे सुंदर चित्र रेखाटून…
प्राचीन आयुर्वेद परंपरेचा वारसा जपण्याचे आवाहन — पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
आश्वी खुर्द येथे बालब्रह्मचारी शिवभक्त पूंजाआई यांच्या ३१व्या पुण्यतिथीनिमित्त त्रिदिनी सप्ताह; पूंजाआईंच्या आयुर्वेदीय सेवाकार्याला भावपूर्ण उजाळा आश्वी । झुंझार न्यूज आपल्या परिसराला लाभलेला आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि आयुर्वेदीय वारसा ही केवळ…
हजारवाडी येथे अश्विन महाविद्यालयाचे ‘राष्ट्रीय सेवा योजना’ शिबिरातून भव्य मोफत सर्वरोग निदान शिबिर संप्रन्न ,
रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पानोडी । झुंझार न्यूज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, एकलव्य आ.भ.वि.जा.ज. व मा.से. संस्था संचलित अश्विन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (मांचीहिल, आश्वी बु।।) यांच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रीय…
श्रद्धा, संस्कार आणि शक्तीचे प्रतीक म्हणजे महिला — शालिनीताई विखे पाटील
आश्वी खुर्द येथे शालिनीताई विखे पाटील व निलमताई खताळ पाटील यांच्या उपस्थितीत महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न आश्वी । झुंझार न्यूज महिला या शब्दामध्ये म म्हणजे महानता, हि म्हणजे हिंमत…
क्रिकेट स्पर्धेतून स्व. शेखर शेळके यांच्या स्मृती जिवंत
आ. अमोल खताळ; घारगाव येथे क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ संगमनेर । झुंझार न्यूज बोटा येथील स्व. शेखर शेळके या तरुणाने अनेक वर्षे क्रिकेट स्पर्धा भरविण्यात सातत्याने पुढाकार घेतला होता. त्यांच्या निधनानंतर…
खासदार निलेश लंकेंच्या भावाला दोन आठवड्यात पोलिसांसमोर हजर होण्याचे हायकोर्टाचे आदेश !
महिला विनयभंग प्रकरण भोवणार अहिल्यानगर । झुंझार न्यूज महिलेचा विनयभंग करुन तिला जातीवाचक शिवागाळ केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने खा. निलेश लंके यांचे बंधू दीपक लंके यांच्यासह त्यांच्या इतर…
नाशिक – पुणे रेल्वे संगमनेर मार्ग मागणीसाठी तालुका एकवटला
लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विद्यार्थ्यांसह लाखो नागरिक करणार पत्रव्यवहार संगमनेर । झुंझार न्यूज नाशिक – पुणे रेल्वे मार्ग हा संगमनेर या सोयीच्या मार्गाने व्हावा…
