Top Tags

महायुती सरकारच्या पाठपुराव्याला यश; सिस्पे घोटाळ्यातील मास्टरमाइंडला फिजीमधून अटक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर मोठी घडामोड अहिल्यानगर । झुंझार न्यूज सिस्पे घोटाळ्याप्रकरणी अनेक दिवसांपासून फरार असलेला आणि या प्रकरणातील मास्टरमाइंड म्हणून तपास यंत्रणांकडून शोध…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना: “नियमित कर्ज भरणाऱ्यांना ५० हजार नको, २ लाख द्या”, शेतकऱ्यांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

आश्वी । झुंझार न्यूज राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, या योजनेवरून आता नवा वाद उफाळून येण्याची शक्यता…

अजिंक्य रहाणे यांचे क्रिकेट मधील योगदान जिल्ह्यासाठी सदैव अभिमानास्पद–माजी मंत्री बाळासाहेब थोरात

शांत संयमी अजिंक्यची निवृत्ती सर्वांना हुरहूर लावणारी संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्याचे सुपुत्र अजिंक्य रहाणे यांनी आपल्या शांत, संयमी आणि विश्वासपूर्ण खिलाडूवृत्तीने जागतिक पातळीवर आपली मोठी ओळख निर्माण केली.…

ओझर बुद्रुक सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी भाऊसाहेब सानप, तर व्हाईस चेअरमनपदी राहुल खेमनर यांची निवड

आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रुक येथील ग्रामविकासाचा कणा समजल्या जाणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड प्रक्रिया नुकतीच उत्साहात पार पडली. यामध्ये…

संगमनेरचा सुपुत्र अजिंक्य रहाणेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ‘रामराम’

भारतीय क्रिकेटमधील एका सुवर्ण पर्वाचा शेवट आश्वी । झुंझार न्यूज भारतीय क्रिकेट संघाचा आधारस्तंभ, संकटमोचक फलंदाज आणि संगमनेरचा लाडका सुपुत्र अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे.…

संगमनेरच्या गंगामाई घाटावर दुर्दैवी घटना; प्रवरा नदीत पाणी पाहण्यासाठी गेलेला २५ वर्षीय तरुण वाहून गेला!

संगमनेर । झुंझार न्यूज ​ संगमनेर शहरातील गंगामाई घाट परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. प्रवरा नदीला आलेले पाणी पाहण्यासाठी गेलेला २५ वर्षीय तरुण पाण्याच्या वेगवान प्रवाहात…

विज्ञानाच्या युगातही लोकपरंपरेचा दीप प्रज्ज्वलित! आखाडी उत्सवातून जपला जातोय शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा

अहिल्यानगर । झुंझार न्यूज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या या आधुनिक युगात अनेक प्राचीन परंपरा काळाच्या ओघात लुप्त होत आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीने आपली मुळे घट्ट धरून ठेवली आहेत.…

कोकमठाण येथे ‘आत्मा मालिक’ गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात संपन्न

५ लाख भाविकांनी घेतले माऊलींचे दर्शन आश्वी । झुंझार न्यूज अहिल्यानगर जिल्ह्यातील कोकमठाण येथील ‘आत्मा मालिक ध्यान योग मिशन’च्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव २३ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत…

घरकुल लाभार्थ्यांसाठी व्हॉट्स ॲप सेवा सुरू : प्रवीण सिनारे

प्रलंबित हप्त्यांची प्रक्रिया सुलभ झरेकाठी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांच्या प्रलंबित हप्त्यांची प्रक्रिया अधिक जलद आणि सुलभ करण्यासाठी पंचायत समिती संगमनेरने व्हॉट्स ॲपसेवा सुरू केली आहे…

राष्ट्रसंत मौनगिरी जनार्दन स्वामी आत्मज्ञानाचे दीपस्तंभ_रमेश गिरी महाराज.

गुरुपौर्णिमेनिमित्त ४१ क्विंटल बुंदी, ३५ क्विंटल चिवड्याचा महाप्रसादाचे वाटप. हजारो भाविकांनी घेतले जनार्दन स्वामींचे दर्शन. कोपरगाव । झुंझार न्यूज राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आत्मज्ञानाचे दीपस्तंभ असून, विश्वातील सर्वोच्च सत्याचा साक्षात्कार घडवून…