नाताळ हा प्रेमाचा व शांतीचा संदेश देणारा सण — बाळासाहेब थोरात
सुदर्शन निवासस्थानी नाताळ सणा निमित्त येशू गीतांचा जागर संगमनेर । झुंझार न्यूज मानवता हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे. प्रार्थना ही प्रत्येकाला देवाजवळ घेऊन जात असून सुख समाधान व शांतीसाठी…
आजचे खेळाडू उद्याचे देशाचे प्रतिनिधी ; डॉ. सुजय विखे पाटील
कोकमठाण येथे ६९ वी शालेय राष्ट्रीय १७ वर्षांखालील कबड्डी स्पर्धा उत्साहात सुरू; देशभरातून २८ राज्ये व ८ केंद्रशासित प्रदेशांचा सहभाग कोकमठाण । झुंझार न्यूज खेळ भावना, शिस्त आणि जिद्दीच्या बळावर…
बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याबाबत डॉ. जयश्रीताई थोरात यांनी घेतली वन मंत्री गणेश नाईक यांची भेट
ग्रामीण भागात प्रकाश योजनेसह सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना करा संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले असून यामध्ये अनेक नागरिकांचा जीव गेला आहे. या पार्श्वभूमीवर…
राजकारणातील ‘किंगमेकर’ आणि कविमनाचा दिलखुलास नेता: रामदास आठवले यांचा थक्क करणारा प्रवास
शिर्डी । झुंझार न्यूज भारतीय राजकारणात अशी काही मोजकी व्यक्तिमत्त्वे असतात, जी आपल्या विचारधारेसोबतच आपल्या शैलीमुळे जनमानसात कायम चर्चेत राहतात. या यादीतील आघाडीचे नाव म्हणजे ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’चे (ए)…
पिंपरी लौकी येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयात ‘आनंद मेळावा’ उत्साहात; विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाचा आणि व्यावहारिक ज्ञानाचा जागर!
आश्वी । झुंझार न्यूज शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नसून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारी ती एक निरंतर प्रक्रिया आहे. याच उद्देशाने संगमनेर तालुक्यातील प्रवरा शिक्षण संस्थेच्या प्रवरा माध्यमिक विद्यालय,…
कृषीकन्यांनी रांगोळीच्या माध्यमातून जवळे कडलग गावाचा नकाशा रेखाटला !
आश्वी । झुंझार न्यूज महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न मालदाड (ता. संगमनेर) येथील श्रमशक्ती कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्यांनी आपल्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाची सुरुवात एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाने केली आहे. संगमनेर…
काम करणाऱ्याच्या पाठीशी उभे रहा- लोकनेते बाळासाहेब थोरात
पारेगाव खुर्द येथे विविध विकास कामांचा शुभारंभ तळेगाव दिघे । झुंझार न्यूज दुष्काळी भागासाठी आपण निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. या भागाकरिता भोजापुर चारी निर्माण केली. यावर्षी पाऊस सर्वत्र…
लोकनेते बाळासाहेब थोरात 29 महानगरपालिकांसाठी काँग्रेसचे स्टार प्रचारक
संगमनेर । झुंझार न्यूज राज्यभरात होत असलेल्या 29 महानगरपालिकांसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून यामध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत…
पानोडी जिल्हा परिषद शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा २७ डिसेंबर रोजी स्नेहमेळावा; शाळेला ‘हायटेक’ करण्याचा माजी विद्यार्थ्यांचा संकल्प
पानोडी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा शनिवार, दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. आपल्या मातृसंस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त…
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यास ‘ग्रीन वर्ल्ड को प्राईड’ पुरस्कार
कोपरगाव । झुंझार न्यूज सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याला सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबददल राज्याचे सहकारमंत्री नामदार बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते पुणे येथे राज्यपातळीवरील ‘ग्रीन वर्ल्ड को प्राईड’ पुरस्कारांने सन्माननीत…
