Top Tags

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे जुन्याच मार्गाने करा; विखे पाटलांची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रही मागणी

संगमनेर-अकोले मार्गाचा समावेश असलेल्या २०१९ च्या आराखड्याची अंमलबजावणी करण्याची विनंती लोणी : झुंझार न्यूज पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पावरून सध्या सुरू असलेला संभ्रम दूर करून, हा प्रकल्प २०१९ मध्ये निश्चित केलेल्या…

श्रीरामपूर पालिकेत ‘ससाणे’ पॅटर्नचा करिश्मा; विखे-आदिक गटाला धक्का, तर ‘राष्ट्रवादी’चा सुपडा साफ !

श्रीरामपूर । झुंझार न्यूज अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष करण ससाणे यांनी निर्विवाद वर्चस्व गाजवत मोठा ‘स्ट्राइक’ दिला आहे. ‘भयमुक्त श्रीरामपूर’चा नारा देत ससाणे यांनी विरोधकांचे…

चिंता करू नका, ” नाशिक-पुणे रेल्वे देवठाण मार्गेच ” पालकमंत्री विखे पाटील यांनी दिला शब्द !

अकोले । झुंझार न्यूज चिंता करू नका, नाशिक-पुणे रेल्वे देवठाण मार्गेच नेण्यासाठी पालकमंत्री म्हणून तुम्हाला शब्द देतो.मात्र २०१९ साली तयार करण्यात आलेल्या प्रस्तावात महाविकास आघाडी सरकारच्या काळात बदल कोणी केलाॽ…

खांबे येथे २४ डिसेंबरला राज्यस्तरीय भव्य शुटिंग हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन; ‘मोठेबाबा’ यात्रेनिमित्त क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी

आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील खांबे येथील ग्रामदैवत मोठेबाबा यांच्या यात्रा उत्सवाचे औचित्य साधून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्पोर्ट क्लब’च्या वतीने बुधवार, दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी भव्य राज्यस्तरीय शुटिंग हॉलिबॉल…

झरेकाठी येथे विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचा जागर; विद्यार्थी व महिलांना मदतीचा हात

झरेकाठी । झुंझार न्यूज पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व माजी खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या…

संगमनेर नगरपरिषदेच्या नव्या पर्वाची ‘स्वच्छ’ सुरुवात; नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे व नगरसेवकांनी हाती घेतला झाडू!

संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत दैदिप्यमान यश मिळवल्यानंतर, सत्तेची सूत्रे हाती येताच नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी अभिनव पद्धतीने आपल्या कार्यकाळाची सुरुवात केली आहे.…

भंडारदरा धरणावर ‘शताब्दी वर्षात’ जागतिक पर्यटन स्थळे विकसित करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सर्वसमावेशक पर्यटन विकास आराखड्याचा घेतला आढावा अकोले । झुंझार न्यूज उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरणाचे हे शताब्दी वर्ष केवळ उत्सवापुरते मर्यादित न राहता, या निमित्ताने हे धरण शाश्वत…

शिर्डीत रंगली १ लाखांची ‘राजकीय पैंज’; साडेचार हजारांच्या लीडचा शब्द प्रमोद गोंदकरांनी खरा करून दाखवला!

शिर्डी झुंझार न्यूज . राजकारणात हार-जीत ही होतच असते, मात्र शिर्डीमध्ये नुकत्याच झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडीवरून लागलेली एक आगळीवेगळी ‘पैंज’ सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपल्या आवडत्या…

शिर्डीत रंगली १ लाखांची ‘राजकीय पैंज’; साडेचार हजारांच्या लीडचा शब्द प्रमोद गोंदकरांनी खरा करून दाखवला!

शिर्डी झुंझार न्यूज . राजकारणात हार-जीत ही होतच असते, मात्र शिर्डीमध्ये नुकत्याच झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडीवरून लागलेली एक आगळीवेगळी ‘पैंज’ सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपल्या आवडत्या…

पालकमंत्री विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हयात महायुती मजबूत!*

लोणी । झुंझार न्यूज नगरपालिका निवडणूकीत अहिल्‍यानगर जिल्‍ह्यामध्‍ये महायुतीने ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वाखाली जिल्‍ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी प्रचाराच्‍या निमित्‍ताने महायुती मजबूत ठेवून…