Top Tags

पालकमंत्री विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हयात महायुती मजबूत!*

लोणी । झुंझार न्यूज नगरपालिका निवडणूकीत अहिल्‍यानगर जिल्‍ह्यामध्‍ये महायुतीने ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वाखाली जिल्‍ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी प्रचाराच्‍या निमित्‍ताने महायुती मजबूत ठेवून…

संगमनेरच्या विकासाला मिळणार नवा आयाम; उच्चशिक्षित आणि बहुआयामी व्यक्तिमत्व डॉ. मैथिली सत्यजीत तांबे यांचे ‘व्हिजनरी’ नेतृत्व

संगमनेर संगमनेर नगरपालिकेच्या राजकारणात आणि समाजकारणात सध्या एका उच्चशिक्षित आणि अभ्यासू नेतृत्वाची चर्चा जोमाने सुरू आहे, ते नाव म्हणजे डॉ. मैथिली सत्यजीत तांबे. महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार सत्यजीत तांबे यांच्या पत्नी…

पालकत्व’ जपणे यालाच म्हणतात! नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा झंझावाती प्रचार

अहिल्यानगर । झुंझार न्यूज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा पाया आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहाचा सण. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्याचे राजकीय वातावरण कमालीचे तापले…

आपघातानंतर ५ महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी; पानोडीच्या १८ वर्षीय गौरवचा उपचारादरम्यान करुण अंत

आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर-शिबलापूर रस्त्यावरील जाखुरी शिवारात पाच महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका १८ वर्षीय तरुणाची प्राणज्योत अखेर मालवली आहे. गौरव राम शेळके असे या दुर्दैवी…

महिलांनी संविधान रक्षणासाठी मैदानात उतरले पाहिजेल : विशाखा निळे

आश्वी । झुंझार न्यूज महिलांच्या मौलिक अधिकाराची हमी भारतीय संविधान देत असल्याने महिलांनी कंबर कसून संविधान रक्षणासाठी मैदानात उतरले पाहिजे असे प्रतिपादन विशाखा निळे यांनी केले. संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथील…

लोहारे–मिरपुर उड्डाणपुलासाठी आ. सत्यजित तांबे यांचा पाठपुरावा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी संगमनेर । झुंझार न्यूज अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लोहारे–मिरपुर येथील श्रीक्षेत्र अवजिनाथ बाबा देवस्थान परिसरात भाविकांच्या सोयीसुविधांसाठी नांदूर शिंगोटे–कोल्हार या…

सह्याद्री विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी टेक कुंभ मध्ये उंचावली संगमनेरची मान !

देश – विदेशातील २० नामवंत शास्त्रज्ञ झाले सहभागी संगमनेर । झुंझार न्यूज येथील भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयाच्या २९ विद्यार्थ्यांनी गणित, विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित अभिनव प्रकल्पांसह अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात…

पुस्तकांमधूनच खरी संस्काराची शिदोरी मिळते – अनिल सोमणी

सह्याद्री विद्यालयात श्यामची आई पुस्तकावर संवाद संगमनेर । झुंझार न्यूज स्वातंत्र्य सेनानी साने गुरुजी लिखित श्यामची आई हे पुस्तक सर्व विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे प्रत्येकाने जीवनामध्ये एकदा…

तालुका उध्वस्त करू पाहणाऱ्यांना वेळीच रोखा : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

रेल्वे घालवली कोणी हे ओळखा : माजी मंत्री बाळासाहेब थोरात आपली रेल्वे पळवली पेटून उठा — आमदार सत्यजित तांबे संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील जनतेने आपल्यावर प्रेम केले 40…

विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त झरेकाठीत सामाजिक उपक्रमांची मांदियाळी; सौ. धनश्री विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती

झरेकाठी । झुंझार न्यूज माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी झरेकाठी (ता. संगमनेर) येथे विविध शैक्षणिक,…