पाथरे बु. विद्यालयात आनंद बाजार मेळाव्यास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पाथरे । झुंझार न्यूज लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने सन्मानित श्री छत्रपती शिवाजी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाथरे बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर येथे माननीय डॉक्टर…
जोर्वे जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच रणधुमाळी!
💥 थोरात-विखे गटात छुपी मोर्चेबांधणी 🌸आयारामां’मुळे निष्ठावंतांच्या भुवया उंचावल्या आश्वी । झुंझार न्यूज राज्यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. यातच नगर जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या…
शिर्डी नगरपरिषदेत नगराध्यक्षा व गट नेतेपदी महिला मुळे ‘नारीशक्ती’चा डंका !
महायुतीच्या गटनेतेपदी प्रतीक्षा कोते यांची निवड ! विखे पाटील यांच्याकडून महिला सक्षमीकरणाचा संदेश शिर्डी । झुंझार न्यूज शिर्डी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस…
भाजपचा पराभव करण्यासाठी समविचारी पक्ष सोबत येत असतील तर बरोबर घ्यावे–बाळासाहेब थोरात
महाराष्ट्राच्या बांधणीकरिता समविचारी पक्षांनी एकत्र यावे संगमनेर । झुंझार न्यूज निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्षाने स्वबळावर लढण्याची तयारी ठेवावी लागते. सध्या देशात भाजपचे जे लोकशाही विरोधी राजकारण सुरू आहे ते जनतेच्या हिताचे…
शाळेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी प्रत्येकाने ‘खारीचा वाटा’ उचलावा : माजी शिक्षिका शकुंतला नागरे यांचे आवाहन
पानोडी जिल्हा परिषद शाळेत रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; शाळेच्या दुरुस्तीसाठी उद्योजक महेश जाधव यांच्याकडून १ लाखांची मदत पानोडी । झुंझार न्यूज जिल्हा परिषद शाळा हे केवळ शिक्षणाचे माध्यम नसून ते…
पानोडीचे सुपुत्र भारत शेवाळे यांना ‘राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार’ प्रदान; पोपटराव पवार यांच्या हस्ते गौरव
अहिल्यानगर । झुंझार न्यूज पुरस्कार हे कार्याला प्रेरणा देतात आणि याच प्रेरणेतून राष्ट्र मोठे होते,” असे प्रतिपादन हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले. नगर वाचनालय, अहमदनगर येथे…
भक्ती, शक्ती आणि युक्तीचा त्रिवेणी संगमातून दाढ खुर्द येथील ब्रम्हालिन माणिकगिरी महाराज १९ वा फिरता अखंड हरिनाम सप्ताहात उत्साहात झाल्याने जूनू काय ? हा ‘कोहिनूर सप्ताह’ असे भक्तानी संबोदले !
दाढ खुर्द झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथे ब्रह्मलीन माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज यांच्या स्मृतीप्रयर्थ आयोजित फिरता १९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता अत्यंत उत्साहात झाली. सप्ताहाच्या सांगतेनंतर…
एआय क्रांतीमुळे होणारे बदल स्वीकारा– अच्युत गोडबोले
एआयच्या युगात सातत्याने शिकतील तेच टिकतील अमृतवाहिनी मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयावर चर्चासत्र संगमनेर : झुंझार न्यूज संगणकामुळे मानवी जीवनामध्ये मोठा बदल झाला आहे. भविष्यामध्ये एआय मुळे मोठी क्रांती होणार असून…
उंबरी बाळापूर येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयात ‘विविध गुणदर्शन’ सांस्कृतिक सोहळा उत्साहात संपन्न
विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला ग्रामस्थांची उत्स्फूर्त दाद; मान्यवरांची मोठी उपस्थिती उंबरी बाळापूर । झुंझार न्यूज लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या, प्रवरा माध्यमिक विद्यालय उंबरी बाळापूर…
अहिल्यानगर जिल्ह्यातील हरेगाव येथे डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांचा भव्य गौरव
हरेगाव । झुंझार न्यूज दि. १६ डिसेंबर २०२५ रोजीच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील बौद्ध समाजाच्या वतीने स्वाभिमान धम्मभूमी हरेगाव येथे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.…
