Top Tags

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात योगदान देणाऱ्या लावण्यवतींचा मुंबईत ऐतिहासिक सन्मान

स्वातंत्र्यानंतर प्रथमच आद्यनृत्यांगणा पवळा हिवरगावकर यांचा मरणोत्तर सन्मान मुंबई । झुंझार न्यूज महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव टिकवणाऱ्या आणि मनोरंजनातून प्रबोधन करणाऱ्या तसेच महाराष्ट्राच्या ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या लावण्यवतींचा ऐतिहासिक सन्मान सोहळा…

मुंबईतून दादागिरी घालवणार, विकासाची कारागिरी करणार!” १६ जागांसाठी ‘आरपीआय’ आक्रमक; देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट

मुंबई । झुंझार न्यूज आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून, महायुतीमधील जागावाटपाचा पेच अधिक गहिरा होण्याची चिन्हे आहेत. महायुतीचा महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी…

दाढ बुद्रुकमध्ये १७ व्या श्री साईसच्चरित पारायण व संगीतमय देवी भागवत कथेचा भव्य प्रारंभ

आश्वी । झुंझार न्यूज श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा त्रिवेणी संगम साधणारा १७ वा श्री साईसच्चरित पारायण सोहळा तसेच भव्य संगीतमय देवी भागवत कथेचा दाढ बुद्रुक (ता. राहाता, जि. अहिल्यानगर) येथे…

शिस्त लावताना शिक्षकांवर अन्याय होऊ नये – माजी आमदार डॉ तांबे

संगमनेर । झुंझार न्यूज शाळांमधील विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा देणे चुकीचे असून कोणत्याही परिस्थितीत त्याला समर्थन देता येणार नाही. मात्र वर्गातील शिस्त सांभाळताना शिक्षकांवर एकतर्फी कारवाई होऊ नये, तसेच त्यांच्या भूमिकेचाही…

नवीन वर्षात ग्रामीण राजकारणाचा धुरळा; पहिल्या टप्प्यात नगरसह १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार ?

प्रशासकीय हालचालींना वेग, राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू मुंबई । झुंझार न्यूज राज्याच्या ग्रामीण राजकारणाचे ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून…

४० वर्षांत झाले नाही ते महायुतीने एका वर्षात केले तर  संगमनेरात उद्योगांचे जाळे विणणार : ना. राधाकृष्ण विखे पाटील 

पिंपरणे येथे ८ कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यात गेल्या ४० वर्षांच्या काळात जी कामे होऊ शकली नाहीत, ती महायुती सरकारच्या माध्यमातून केवळ एका वर्षात पूर्ण झाली…

लोणी बुद्रुकचा अत्याधुनिक घनकचरा प्रकल्प राज्यासाठी ‘रोल मॉडेल’ ठरेल : ना. राधाकृष्ण विखे पाटील

लोणी । झुंझार न्यूज वाढते शहरीकरण आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता कचऱ्याची समस्या भविष्यात मोठे आव्हान ठरणार आहे. अशा परिस्थितीत लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने गोगलगाव येथे विकसित केलेला अत्याधुनिक घनकचरा प्रकल्प…

संगमनेरमध्ये पाणी प्रश्नावरून राजकीय ठिणगी; ‘विखे-खताळांना निवडणुका जवळ आल्यावरच योजना आठवली का?’ – सचिन दिघेंचा बोचरा सवाल

संगमनेर । झुंझार न्यूज तळेगावसह १६ गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या दुरवस्थेवरून संगमनेरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या वर्षभरापासून ही योजना बंद असताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल…

तालुकास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत तुळापूर शाळेचे घवघवीत यश

सोनगांव । झुंझार न्यूज राहुरी तालुकास्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुळापूर केंद्र- सोनगाव शाळेच्या इयत्ता दुसरीतील कुमारी ईश्वरी अनिल सांगळे हिने हस्ताक्षर स्पर्धेत किलबिल गटात…

पाथरे बु. विद्यालयात आनंद बाजार मेळाव्यास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पाथरे । झुंझार न्यूज लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने सन्मानित श्री छत्रपती शिवाजी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाथरे बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर येथे माननीय डॉक्टर…