चंपाषष्ठीनिमित्त संगमनेर येथील तेलीखुंट येथे भक्तीमय वातावरण
लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी घेतले श्री खंडोबाचे दर्शन संगमनेर । झुंझार न्यूज संपूर्ण महाराष्ट्रात चंपाषष्ठीचा उत्साह असताना, संगमनेर शहरातही या सणाचे मोठे औचित्य साधत भक्तीमय वातावरण पाहायला मिळाले. चंपाषष्ठीच्या पावन…
आमदार सत्यजित तांबे यांचा गंगामाई घाटावर नागरिकांशी संवाद
नियोजनबद्ध शहराच्या विकासासाठी शहरवासीयांचा पाठिंबा सिटीजन विल पुस्तकाप्रमाणे नियोजन करण्यासाठी नागरिकांचा पाठिंबा संगमनेर । झुंझार न्यूज प्रवरानदीच्या तीरावर असलेल्या गंगामाई घाटाचे सुशोभीकरण केल्याने संगमनेर शहरासाठी हा परिसर वैभव ठरला आहे…
“प्रवरानगर : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्यात ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा; संविधानाच्या रक्षणाची सामूहिक शपथ
प्रवरानगर । झुंझार न्यूज भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या ‘संविधान दिना’चे औचित्य साधून, प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
वार्ड क्रमांक 6 मध्ये अपक्ष उमेदवार सौ.कांचन मुर्तडक यांचा सेवा समितीला पाठिंबा
सेवा समितीच्या उमेदवारांना वाढता पाठिंबा संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग सहा मधून उभ्या असलेल्या अपक्ष उमेदवार सौ कांचन शंकर मुर्तडक यांनी संगमनेर सेवा समितीच्या उमेदवार सौ वनिता…
माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत बुधवारी बैठक
संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर मधील नागरिकांनी स्थापन केलेल्या संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे नेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीमध्ये बुधवार दि. 26 नोव्हेंबर…
निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय कालव्यातून पाणी सोडण्याच्या पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडून सूचना !
लोणी । झुंझार न्यूज निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय कालव्यातून पाणी सोडण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण पाटील यांनी विभागातील अधिकार्यांना दिल्या. उच्चस्तरीय कालव्यातून पाणी सोडावे या मागणीसाठी माजी आमदार वैभवराव…
आयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदीर भारतीय अस्मितेचे प्रतिक : ना. विखे पाटील
शिर्डी । झुंझार न्यूज आयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदीर भारतीय अस्मितेचे प्रतिक असून,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदीरावर फडकावलेला भगवा ध्वज हिंदू धर्माच्या संस्कृती आणि परंपरेचा सन्मान असल्याची भावना जलसंपदा मंत्री ना…
संगमनेर हे सहकाराचे श्वास, ही संस्कृती जपा”; अमली पदार्थ आणि गुंडगिरी विरोधात बाळासाहेब थोरात आक्रमक
हंगेवाडीत शेतकरी मेळावा व नेताजी सुभाषचंद्र बोस पतसंस्थेचे उद्घाटन उत्साहात संपन्न आश्वी । झुंझार न्यूज देशपातळीवर संगमनेर तालुक्याचे नाव एक आदर्श सहकार क्षेत्र म्हणून घेतले जाते. सहकार हा संगमनेरचा श्वास…
दाढ खुर्दमध्ये १९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे थाटात आयोजन; २५ नोव्हेंबरपासून रंगणार भक्तीचा मेळा
आश्वी : झुंझार न्यूज तालुक्यातील दाढ खुर्द (दाढ फाटा) येथील पावनभूमीत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामस्थ आणि पंचक्रोशीच्या सहकार्यातून साकारला जाणारा हा १९ वा…
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाने सिनेसृष्टीचे सुवर्णयुग हरपले; ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची भावपूर्ण श्रद्धांजली
लोणी । झुंझार न्यूज भारतीय चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे, लाखो रसिकांच्या गळ्यातील ताईत आणि ‘हीमॅन’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्रजी यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीतील एका सुवर्णयुगाचा अंत झाला…
