Top Tags

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाने सिनेसृष्टीचे सुवर्णयुग हरपले; ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची भावपूर्ण श्रद्धांजली

लोणी । झुंझार न्यूज भारतीय चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे, लाखो रसिकांच्या गळ्यातील ताईत आणि ‘हीमॅन’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्रजी यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीतील एका सुवर्णयुगाचा अंत झाला…

संगमनेर 2.0 अंतर्गत महिलांसाठी चांगले काम करणार – डॉ.मैथिलीताई तांबे

महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य संगमनेर । झुंझार न्यूज सौ.दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वात स्वच्छ संगमनेर व सुंदर संगमनेर ही संकल्पना अत्यंत चांगली राबवली गेली. मात्र मागील चार वर्षांमध्ये प्रशासक राज असल्याने…

दंडकारण्य अभियानामुळे तालुक्यात वृक्षराई वाढली – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

कृषी कॉलेजसह अमृतवाहिनी शिक्षणाचा ब्रँड दंडकारण्य अभियानाचा आनंद मेळावा संपन्न, संगमनेर । झुंझार न्यूज थोर स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानामुळे संगमनेर तालुक्यातील उघडे बोडके…

भारतीय सिनेसृष्टीचा ‘ही-मॅन’ हरपला; दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे ८९ व्या वर्षी निधन

झुंझार न्यूज मुंबई, २४ नोव्हेंबर २०२५ भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे आणि सहा दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे महान अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचे आज (सोमवारी) मुंबईत दुःखद…

हंगेवाडीत ‘सहकारातून समृद्धी’चे नवे पर्व! नेताजी सुभाषचंद्र बोस पतसंस्थेच्या नूतन इमारतीचा मंगळवारी भव्य लोकार्पण सोहळा !

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार उद्घाटन; ‘संगमनेर पॅटर्न’ राज्याला दिशादर्शक – गणपतराव सांगळे आश्वी । झुंझार न्यूज माजी महसूलमंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीतून आणि…

विखेंचा नवा मास्टरस्ट्रोक! ADCC बँकेत घुलेंना अध्यक्ष करून समीकरणं पालटले

नगर । झुंझार न्यूज अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या रिक्त झालेल्या चेअरमन पदासाठी आज सोमवारी (दि.24) घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत माजी आमदार आ. चंद्रशेखर घुले पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.…

अहमदनगरचा ‘बुलंद आवाज’ आणि जनसामान्यांचा ‘हक्काचा नेता’: डॉ. सुजय विखे पाटील

आश्वी । झुंझार न्यूज राजकीय वारसा हा काहींना आयता मिळतो, परंतु तो वारसा समर्थपणे पेलून आपल्या स्वकर्तृत्वाने सिद्ध करणारे नेते फार कमी असतात. अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात आपल्या अभ्यासू वृत्तीने, आक्रमक…

नगरपालिकाच्या रणधुमाळी बरोबर जिल्हा परिषदेच्या हालचालीने जोर्वे गट पेटला;

विखेंचा ‘पहिला तीर’, तर थोरातांसमोर उमेदवारीची डोकेदुखी! आश्वी । झुंझार न्यूज सध्या सर्वत्र नगरपालिका आणि नगर परिषदांच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. नगरपालिका प्रचाराचा धुराळा उडू लागला असून राजकीय…

गांजा तस्कराच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन! काँग्रेस हिंदू तरुणांना नशेच्या खाईत लोटतेय !

💥 महायुतीचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी यांचा घणाघात श्रीरामपूर । झुंझार न्यूज शहरातील विकासकामांच्या उद्घाटनाचा वाद आता शिगेला पोहोचला आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील आणि गांजा प्रकरणातील एका अट्टल गुन्हेगाराच्या हस्ते आमदार निधीतील…

शिर्डी नगर परिषदेच्या प्रभाग क्र. ६ चे उमेदवार सचिन गायकवाड यांच्या प्रचाराचा भव्य रॅलीने शुभारंभ!

शिर्डीत नगरपरिषदेच्या निवडणुकीचे राजकीय वातावरण तापले शिर्डी : झुंझार न्यूज शिर्डी नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वारे वेगाने वाहू लागले असून, प्रचाराला मोठा जोर आला आहे. प्रभाग क्रमांक…