रिपाईसह विविध संघटनेचा 10 जानेवारीला श्रीरामपूरमध्ये विराट मोर्चा !
श्रीरामपूर । झुंजार न्यूज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच सर्व दलित संघटनांच्या वतीने विविध मागण्यांसाठी शुक्रवार, दि. १० जानेवारी रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून गावोगावी जावून मोर्च्याचे नियोजन…
जलसंपदामंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत कुकडी आणि घोड प्रकल्पातून प्रत्येकी चार आवर्तन देण्याचा निर्णय
अहील्यानगर । झुंजार न्यूज कुकडी आणि घोड प्रकल्पातून प्रत्येकी चार आवर्तन देण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.विशेष म्हणजे कुकडी आणि…
जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर अहंकारला बाजूल ठेवा : डॉ सुजय विखे पाटील
लोणी । झुंजार न्यूज जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर अहंकारला बाजूल ठेवा आणि अपमान सहन करायला शिका.आज सुजय विखे आहे तो फक्त आईच्या त्यागामुळे आहे. राजकीय घराण्याची ओळख बाजूला ठेवून…
वरवंडी स्थापलिंग यात्रे निमित्त माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट
भविकांसोबत तळी भरून आनंदोत्सव साजरा आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील वरवंडी चाळीस क्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आणि गावचे ग्रामदैवत श्री स्थापलिंग खंडोबा देवस्थान यात्रा महोत्सव रविवार व सोमवार चालू असून…
आश्वी इंग्लिश स्कूल १९९० बॅचचे विद्यार्थी व विद्यार्थीनी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने ३५ वर्षानंतर एकत्र !
आश्वी । झुंजार न्यूज रयत शिक्षण संस्थेच्या आश्वी इंग्लिश स्कूल आश्वी बुद्रुक च्या इयत्ता दहावीतील १९९० च्या बॅच मधील विद्यार्थी व विद्यार्थीनी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने ३५ वर्षानंतर एकत्र आले होते. सावळेविहीर…
शिर्डी महापरिक्रमेचा उद्घोषणा सोहळा डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न
शिर्डी । झुंजार न्यूज ग्रीन एन क्लिन शिर्डी फाऊंडेशन आणि शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने येणाऱ्या १३ फेब्रुवारीपासून शिर्डी महापरिक्रमा २०२५ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या पार्श्वभूमीवर आज शिर्डी…
राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्ट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करणे : डॉ सुष्मिता विखे पाटील
आश्वी । झुंजार न्यूज राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्ट महाविद्यालयीन विद्यार्थ्यां मध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून त्यांना सामाजिक कार्याचा सराव करण्यास वाव देणे, हे आहे. महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करणे, क्रीडांगणे…
पोलीस प्रशासनाने हल्लेखोरांवर कठोरा तील कठोर कारवाई करावी- आ खताळ
संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेरला विधानसभा निवडणुका संपल्यानंतर शहर अशांत करण्याचे काही जण काम करत आहे अशांचा शोध घेऊन त्यांना वेळीच रोखा तसेच दोन समाजात जातीय तेढ निर्माण करून त्याला…
संजीवनी मत्स्य संघाचे माध्यमांतुन वर्षभरात सत्तर लाख मत्स्यबीज निर्माती करणार : विवेक कोल्हे
कोपरगांव । झुंजार न्यूज शेतक-यांना शाश्वत उत्पन्न मिळावे यासाठी शेततळयातील मस्त्य शेती संवर्धनाचे संपुर्ण मार्गदर्शन एकाच छताखाली मिळावे याउददेशांने माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे स्वप्न साकारण्यासाठी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष…
जिल्हा सह. बँक असोसिएशनचे संगमनेर मध्ये पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचे बँक संमेलन
11 व 12 जानेवारी विविध स्पर्धा सह व्यवसाय वाढीसाठी कार्यशाळा संगमनेर । झुंजार न्यूज अहमदनगर जिल्हा हा सहकाराची पंढरी असून सहकारी बँकांची व्यवसाय वृद्धी बरोबर कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी 11…
