Top Tags

द अकादमी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने साजरी केली जन्माष्टमी !

पुणे l झुंजार न्यूज विद्यार्थ्यांमध्ये लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी, द अकादमी स्कूल (टास) कडून जन्माष्टमी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी ‘समतेची दहीहंडी’ फोडून जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली. शिशु…

आ. थोरात यांच्या प्रयत्नातून  रस्त्यांसाठी 3 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर !

विविध रस्त्यांचे डांबरीकरण होणार संगमनेर | झुंजार न्यूज राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामांसाठी जिल्हा वार्षिक…

आ.थोरात यांनी केली प्रवरा नदीकाठी पूरस्थितीची पाहणी

संगमनेर l झुंजार न्यूज प्रवरा,आढळा व म्हाळुंगी नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे तीनही नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून सर्व नागरिकांनी पूरस्थिती काळात अधिक सतर्क राहावे असे आवाहन…

जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत सोमय्या विद्यामंदिर शाळेचे निर्विवाद वर्चस्व !

कोपरगाव l झुंजार न्यूज क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व अहमदनगर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आयोजित जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धा नुकत्याच सहयाद्री ज्युनियर कॉलेज, संगमनेर येथे पार…

आण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने लहुजी सेनेकडून शालेय साहित्य वाटप !

आश्वी l झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्ताने शालेय विदयार्थ्यांना वह्याचे वाटप करण्यात आले . डॉ आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने लहूजी…

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे शाळाच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे :भारत गीते

संगमनेर l झुंजार न्यूज शिक्षण हे वाघिणीचे दूध असून शिक्षणामुळे सर्वांची प्रगती होते एक घरातील शिकून चांगल्या नोकरीला लागला तर त्या कुटुंबाचा सर्वांगीण विकास होतो त्यामुळे शाळा हे मंदिर असून…

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ संगमनेरात तोडाला काळी पट्टी बांधून भव्य जनआंदोलन !

राज्यात महिला व बालिका सुरक्षित नाहीत सरकार सत्तेवर राहण्याच्या लायक नाही महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा संगमनेर | झुंजार न्यूज बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराच्या निषेधार्थ संगमनेर मध्ये…

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ शनिवारी ( दि. 24 ऑगस्ट) संगमनेर बंद

शनिवारी आठवडे बाजार सह शहर बंद संगमनेर l झुंजार न्यूज बदलापूर येथील शाळेतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या घृणास्पद लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवार दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी संगमनेर शहर व तालुक्यात…

युती सरकारने शासकीय खर्चाने मेळावे घेणे चुकीचे : आ . थोरात

संगमनेर l झुंजार न्यूज धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या केंद्रातील अहंकारी सरकारची घमेंड महाराष्ट्राने उतरवली आहे. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था ढासळली आहे .महिला असुरक्षित आहेत. सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर धाक राहिला नसून राज्य सरकारचा…

पद्मश्रींचे कार्य आजच्या समाजाला दिशादर्शक : भारतराव गीते

संगमनेर l झुंजार न्यूज पद्मश्री विठ्ठल राव विखे पाटील यांनी सहकार शिक्षण आरोग्य व बँकिंग क्षेत्रात केलेले उल्लेखनीय काम आजच्या समाजाला खऱ्या अर्थाने दिशादर्शक आहे असे स्पष्ट मत भारतराव पाटील…