२०२४ ला नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रंधान तर हा पठ्ठया सुद्धा …… ना . रामदास आठवले
संगमनेर । झुंजार न्यूज संविधान बदल्याचे किती ही आरोप झाले तरी आम्ही असो पर्यत संविधान बदलण्याची कोणाची ही हिंमत नाही विरोधक हे संविधान बदलणार असा अप्रचार करुन लक्ष्य विचलीत करत…
शिर्डी येथे आज ‘निमंत्रित पत्रकारां’साठी ‘वार्तालाप’ कार्यशाळेचे आयोजन
शिर्डी । झुंजार न्यूज भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालय, मुंबई मार्फत शिर्डी येथे ‘निमंत्रित पत्रकारां’साठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळा येत्या बुधवारी, दिनांक…
अमृतवाहिनी अभियांत्रिकीच्या प्रा. राहुल गायकवाड यांना संगणक क्षेत्रात पीएचडी
संगमनेर । झुंजार न्यूज अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर विभागातील प्रा. राहुल सुभाष गायकवाड यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यापीठात संगणक क्षेत्रातील पीएचडी मिळाली आहे. डाॅ. गायकवाड यांनी “इमेज…
… तर रस्त्यावरची लढाई लढावी लागेल : आ . सत्यजीत तांबे
मुंबई । झुंजार न्यूज पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग मूळ आराखड्यानुसार नेण्याची मागणी रेटून धरणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांनी आता या प्रकरणी ठाम पवित्रा घेतला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित…
जयहिंदच्या वतीने 61 कर्तुत्वान महिलांचा सन्मान !
जाणीव फाउंडेशनचा नारीशक्ती सन्मान सोहळा संपन्न संगमनेर ‘ झुंजार न्यूज देशाच्या राज्याच्या आणि प्रत्येक कुटुंबाच्या प्रगतीमध्ये अत्यंत महत्त्वाचे योगदान महिला भगिनींची असून त्यांचा प्रत्येक कुटुंबात सन्मान झाला पाहिजे असे प्रतिपादन…
ना . आठवले व ना . विखे पाटील यांच्या उपस्थितीत आज संगमनेरमध्ये सामाजिक सलोखा परिषद !
संगमनेर । झुंजार न्यूज बऱ्याचं दिवसानंतर संगमनेरमध्ये केद्रींय सामाजिक न्याय मंत्री तथा रिपाई राष्ट्रीय अध्यक्ष ना रामदास आठवले व महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत ” सामाजिक सलोखा…
माजी विद्यार्थी रमले जुन्या महाविद्यालय आठवणीत संगमनेर महाविद्यालयात रंगला माजी विद्यार्थी मेळावा
संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर महाविद्यालयात प्रवेश करताच अनेकांना त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण घेत असणारे जुने कॉलेज कट्टे आठवले. मात्र ते कॉलेज कट्टे महाविद्यालयाच्या विस्तारणीकरणानंतर गायब झाल्याची दिसले .मात्र मोजकेच काही…
रहिमपूर येथे विविध विकास कामांचे उद्घाटन
रहिमपूर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील रहिमपूर येथे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय महसूल पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील , जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील , अहमदनगर…
केद्रींय मंत्री आठवले , महसूल मंत्री विखे पाटील उदया अकोल्यात !
अकोले । झुंजार न्यूज अकोले तालुक्यातील कोतुळ येथील कोतुळेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित केंद्रिय निवासी अनु. जमाती प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा व शाहु, फुले, आंबेडकर निवासी अनु. जाती प्राथमिक आश्रमशाळा…
लोकनेते अप्पासाहेब राजळे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थांचे घवघवीत यश
राज्यस्तरीय स्पर्धेत चतुर्थ क्रमांक नगर । झुंजार न्यूज अहमदनगर येथील एन. जे. पाऊलबुद्धे फार्मसी कॉलेज आयोजित डी. फार्मसी एक्झीट परीक्षा या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून सुमारे…
