महालक्ष्मी दूध संस्थेकडून दूध उत्पादकांना दिवाळी निमित्ताने रिबेट व किराणा
संगमनेर । झुंजार न्यूज शिर्डी विधानसभा मतदार संघातील पिंप्री लौकी अजमपूर ( पिंप्री फाटा ) येथील महालक्ष्मी दुध उत्पादक व प्रक्रिया केंद्र या संस्थेने दुध उत्पादक सभासदांना दिपावली सणानिमित्ताने दिपावली…
लायन्स सफायरचे कार्य अवघ्या महाराष्ट्रात प्रेरणादायी – आ. सत्यजित तांबे
500 वंचित मुलांसोबत साजरी केली ओम साई दिवाळी संगमनेेर । झुंजार न्यूज सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणार्या लायन्स संगमनेर सफायरने यावर्षी ओम साई दिवाळीचे आयोजन मालपाणी हेल्थ क्लब येथे केले…
निळवंडेचे पाणी हा परमेश्वराचा प्रसाद : आमदार बाळासाहेब थोरात
भविष्यात निळवंडेचे पाणी सर्वांना मिळेल यासाठीच काम वडगाव पान मध्ये मोठ्या उत्साहात जलपूजन व कृतज्ञता सोहळा संगमनेर । झुंजार न्यूज निळवंडे धरणाचे पाणी दुष्काळी जनतेला मिळावे हे स्वप्न ठेवून आपण…
पानोडी येथील हनुमान दूध संकलन केंद्राकडून दूध उत्पादकांस १o लाख रुपये रिबेटचे वाटप
संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथिल हनुमान दूध संकलन केंद्राकडून दिपावलीनिमित्त दूध उत्पादकांना दूधाचे रिबेट व अनामत रक्कमेपोटी प्रतिलिटर ४ रुपये ५० पैसे प्रमाणे उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यात १०…
पानोडी दूध संस्थेकडून दिपावलीनिमित्त ५५ लाख रुपये दूधाचे रिबेट उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग !
संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथिल पानोडी सह दूध उत्पादक संस्था म्हणून प्रसिद्ध असलेल्या संस्थेकडून दिपावलीनिमित्त दूधाचे रिबेट व अनामत रक्कमेपोटी प्रतिलिटर ४ रुपये २० पैसे प्रमाणे उत्पादक…
संग्राम पतसंस्थेतर्फे सभासदांना १५ टक्के लाभांश वर्ग व दिपावली निमित्त भेटवस्तू वाटप
संगमनेर । झुंजार न्यूज नाशिक विभाग कार्यक्षेत्र असणारी व संगमनेर तालुक्यात अग्रगण्य असणाऱ्या संग्राम पतसंस्थेने या वर्षी सभासदांच्या सेव्हिंग्स खात्यावर १५ टक्के लाभांश वर्ग करण्यात आला असल्याची माहिती चेअरमन श्री.…
शेतकऱ्यांच्या जीवनात पशुधनाचे मोठे महत्त्व – माजी कृषिमंत्री आ. बाळासाहेब थोरात
राजहंस दूध संघात वसुबारस निमित्त गाईंचे पूजन दूध व्यवसायामुळे शेतकऱ्यांच्या कौटुंबिक विकासाला बळकटी संगमनेर । झुंजार न्यूज शेतीला जोडधंदा असलेल्या दूध व्यवसायाने अनेक शेतकरी कुटुंबाच्या आर्थिक विकासाला मोठी बळकटी दिली…
मोदी सरकार हे गोरगरिबांचे कल्याणकारी सरकार : माजी जि प अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील
संगमनेर । झुंजार न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात भक्कम विकासात्मक सरकार उभे असून गोरगरिबाकरिता आयुष्यमान भारत , पंतप्रधान घरकूल , मोफत अन्नधान्य यांच्यासह अनेक योजना अंमलात आणल्या असून…
दुष्काळाबाबत गाव हा निकष करण्याची गरज : डॉ.सुधीर तांबे
नगर जिल्ह्यातील अनेक गावांत दुष्काळ संगमनेर । झुंजार न्यूज नगर जिल्ह्यात अनेक गावांत यावर्षी कमी पावसामुळे दुष्काळ पडलेला आहे. पण तालुके दुष्काळी जाहीर झाले नसल्याने गावांनाही लाभ मिळणार नाही. अनेक…
