घुलेवाडी फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आमरण उपोषण सुरू !
संगमनेर । झुंजार न्यूज मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या संपूर्ण महाराष्ट्राभर आमरण उपोषणाला सकल समाज बांधव प्रतिसाद देत आहे. घुलेवाडी येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने…
आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांच्या मानधनात वाढ व दिवाळी भेटीमुळे आशा सेविकांची दिवाळी गोड होणार !
मुंबई । झुंजार न्यूज राज्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेअंतर्गत 80 हजारांपेक्षा अधिक आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. आशा स्वयंसेविकांना 7 हजार रुपये मानधन वाढ, 3 हजार 664 गट प्रवर्तकांना प्रत्येकी 6 हजार…
आ. थोरात यांचे मराठा उपोषणकर्त्यांना काळजी घेण्याची आवाहन !
फोनवरून सर्वांची आस्तेवाईकपणे चौकशी करत आंदोलनास पाठिंबा संगमनेर । झुंजार न्यूज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह राज्यभरात सुरू असलेल्या उपोषण व पाठिंब्यास काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब…
अहमदनगर जिल्हा काँग्रेसची कार्यकारणी जाहीर
उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, सदस्य कार्यकारणी संगमनेर । झुंजार न्यूज सर्वधर्मसमभावाचा विचार जोपासत देशाच्या एकात्मतेसाठी अखंडपणे कार्य करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस पक्षाची जिल्हा कार्यकारणी प्रांताध्यक्ष नाना पटेल व विधिमंडळ पक्षनेते…
संगमनेर मधील मराठा सकल साखळी उपोषणास रिपब्लिकन पक्षाचा जाहिर पाठिंबा !
संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर शहरांमध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षण संदर्भातील साखळी उपोषणाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला. मराठा समाजाला महाराष्ट्र शासनाने त्वरित आरक्षण द्यावे.…
साकूरात सकल मराठा समाजाचा सर्वधर्मीय समाजाचा कॅन्डल मार्च !
संगमनेर । झुंजार न्यूज गरजवंत मराठ्यांचा लढा आणि मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ काल संगमनेर तालुक्यातील साकुर पठार भागाच्या सकल मराठा समाज व सर्वधर्मीय समाज बांधव यांच्या वतीने साकुर चौफुली…
पानोडी येथे ट्रॅक्टर पलटी होवून २५ वर्षीय तरुणांचा मृत्यू !
संगमनेर । झुंजार न्यूज निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यावरील कामगारांना त्यांच्या वस्तीवर सोडू येत असताना सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास पिंप्री लौकी अजमपूर – पानोडी शिवावर ट्रॅक्टर पलटी होवून २५ वर्षीय…
मराठा आरक्षणाकरिता राज्यभर होत असलेल्या गांव बंद , साखळी उपोषणास रिपाईचा ( आठवले ) जाहिर पाठिंबा !
संगमनेर । झुंजार न्यूज राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी केंद्र सरकारने मराठ्यांच्या हिताशी खेळ सुरु केला आहे. संविधानातील कलम ३४० नुसार आरक्षण देणे शक्य असतानाही केंद्र सरकार सूची तयार करीत नाहीत.…
स्व इंदिराजी गांधी भारताचे कणखर नेतृत्व – प्रा. पगडाल
अमृत उद्योग संघाच्या वतीने स्व. इंदिराजी गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन संगमनेर । झुंजार न्यूज बांगलादेशची निर्मिती, बँकांचे राष्ट्रीयीकरण, संस्थांचे विलीनीकरण यांसारखे अनेक निर्णय घेणाऱ्या इंदिरा गांधी यांचे…
निर्गुण स्वरूपात स्वामी सागरानंद सरस्वती महाराजांचा सहवास_ महामंडलेश्वर सुरेंद्रगिरी
कोपरगांव । झुंजार न्यूज स्वामी सागरानंद सरस्वती महाराज सर्व व्यापक होते, त्यांच्याकडे ज्ञानाचा अफाट संचय होता, त्रंबकनगरीत सगुण रूपाने त्यांचा अनेकांना सहवास लाभला, मात्र ते आपल्यात निर्गुण रूपाने आहेत, जीवदशा…
