वरवंडीच्या चिमुकल्यांना ग्रामपंचायतकडुन पिण्याच्या पाण्याची सुविधा !
संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील वरवंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय वरवंडी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली असून हातपंपामध्ये देखील मोटार बसविण्याचे…
आदीवाशी तरुणांला मारहाण , मारणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्याची एकलव्य संघटनेची मागणी !
राहाता । झुंजार न्यूज राहाता तालुक्यातील एकरूखे गावातील सोमनाथ बंडू मोरे या तरुण आदिवासी च्या मूलाला मारहाण झाल्याबद्दल एकलव्य संघटनेच्या मागणी वरून राहाता पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे…
बातम्या विरोधात येवू नये म्हणणारे बावनकुळेनी आपले शब्द मागे घेवून माफी मागावी !
शिर्डी । झुंजार न्यूज आपल्या बातम्या विरोधात येवू नये म्हणून त्यांना चहा प्यायला बोलवा , जेवनाकरिता हॉटेलवर न्या म्हणणाऱ्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचा सर्व स्तरावर निषेध होत असून…
प्रवरेच्या नेतृत्वाने मोठे मन दाखवून गणेश कारखान्याला सहकार्य करावे : शिवाजीराव लहारे
राहाता । झुंजार न्यूज स्वाभिमानी गणेश परिसरासाठी होऊ घातलेली वार्षिक सर्वसाधारण सभा महत्त्वाची असणार आहे. गेले दहा वर्ष गणेश कारखान्याचे कामगार सभासद आणि शेतकरी अन्याय आणि दहशतीच्या वातावरणाखाली होते. नुकत्याच…
कमी पटसंख्या शाळाबंदीमुळे गरिब मुले वंचित राहण्याची भीती-मा. आमदार डॉ. तांबे
संगमनेर । झुंजार न्यूज राज्य सरकारने सुमारे 14783 शाळा बंद करून त्या समूह शाळा करण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत दुर्दैवी आहे.यामुळे गोरगरिबांची वाडी वस्तीवर शिकत असलेली मुले शिक्षणापासून वंचित राहणार…
व्यंगचित्र प्रशिक्षणामध्ये रमले मूक-बधिर दिव्यांग विद्यार्थी !
संगमनेर । झुंजार न्यूज जिवनामध्ये रेषांचे महत्व अनन्यसाधारण आहे. रेषांतून तयार झालेली कलाकृती माणसातील अव्यक्त भावना व्यक्त करते असे प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखक व व्यंग चित्रकार अरविंद गाडेकर यांनी संग्राम निवासी…
संगमनेर तालुक्याच्या पुर्व व पठार डोंगरी भागातील गावांना तात्काळ मोबाईल नेटवर्क उपलब्ध करा : राहुल ढेंबरे पा .
संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पुर्व व पठार ग्रामीण भागातील १)कुंभारवाडी(वरवंडी), २)खरशिंदे, ३) नांदूर खंदरमाळ, ता.संगमनेर, जि.अ.नगर या तीनही गावांमध्ये ग्रामस्थ व शाळकरी मुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.…
आ.थोरात यांच्या उपस्थिती मंगळवारी हॅप्पी हायवेचे लोकार्पण
संगमनेर । झुंजार न्यूज सुसंस्कृत व प्रगतशील संगमनेरच्या वैभवात भर घालणाऱ्या इंजिनिअरिंग कॉलेज ते संगमनेर बसस्थानक या हॅपी हायवे चे लोकार्पण गणेश उत्सवाच्या आनंदी काळात मंगळवार दिनांक 26 सप्टेंबर 2023…
थोरात कारखाना ऊसाला 2835 रुपये भाव देणार – आ बाळासाहेब थोरात
संगमनेर । झुंजार न्यूज सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी नैतिकतेच्या पायावर येथील सहकार उभा केला आहे. सर्व सहकारी संस्थांचा आलेख चढता क्रमाने आहे. कारखान्याने अत्यंत अडचणीतून चांगले काम करताना यावर्षी 10…
शिबलापूरात विविध समाज्याकडून महादेव जानकरांचे स्वागत !
संगमनेर । झुंजार न्यूज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने येणाऱ्या निवडणुका , धनगर आरक्षण व पक्ष वाढीकरिता राज्यात संपर्क अभियान सुरु केल्याने माजी मंत्री महादेव जानकर यांनी संगमनेर तालुक्यातील पुर्व व…
