थोरात कारखान्यावर गणेशोत्सवानिमित्त दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम
संगमनेर । झुंजार न्यूज सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अमृत सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमीत्त मंगळवार दि.१९ सप्टेबर २०२३ ते २८ सप्टेबर २०२३ या काळात विविध दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…
मंत्री विखे पाटील यांच्या शेरोशायरीने कव्वाली कार्यक्रमात आणली रंगत!
संगमनेर । झुंजार न्यूज हम यारों के है यार,वफादारों के लिए दिलदार’,हमसे मुकाबला न कर वरना घुमते रहोगे दर बदर!असा शेर पेश करीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कव्वाली…
शिर्डी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाची शंभर कोटी खर्चून अत्याधुनिक इमारत उभारणार – महसूल राधाकृष्ण विखे-पाटील
शिर्डी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे लोकार्पण उत्तर अहमदनगर मधील ६ तालुक्यातील नागरिकांची पायपीट थांबणार शिर्डी । झुंजार न्यूज उत्तर अहमदनगरमधील सहा तालुक्यातील नागरिकांच्या प्रशासकीय कामांसाठी शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे आजपासून…
श्री गणेशला जिल्हा बँकेने कर्ज नाकारले संचालक मंडळाचे सहकार मंत्र्यांना निवेदन !
शिर्डी । झुंजार न्यूज श्री गणेश सहकारी साखर कारखाना सुरू होण्याच्या दृष्टीने सकारात्मक गोष्टी घडू लागल्या आहेत, मात्र पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याने जिल्हा बँक, साखर आयुक्त यांना पत्र देऊन…
आदीवाशीच्या असणार्या शेतजमिनीलगत लमान्या पाझर तलावाच्या भींतीजवळील उत्खन करत निर्माण केलेले शेततळे त्वरीत बंद करुन बुजविण्यात यावे : एकलव्य संघटनेची मागणी
संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पठारभागातील असणार्या पिंपळगांव देपा शिवारातील मोधळवाडीमधील आदीवाशीच्या असणार्या शेतजमिनीलगत लमान्या पाझर तलावाची भींतीजवळील उत्खन करत निर्माण केलेले शेततळे त्वरीत बंद करुन बुजविण्यात यावे अशी…
स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात व फादर बाकर यांचे आयुष्य समाजासाठी समर्पित–मा. आमदार डॉ तांबे
थोरात कृषी महाविद्यालयात फादर बाकर यांचा स्मृतिदिन साजरा संगमनेर । झुंजार न्यूज स्विझर्लंड देशातून भारतात येऊन संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये पाणलोटाचे काम करणारे फादर बाकर व सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात…
कृषी संस्कृतीत बैल पोळ्याचे मोठे महत्त्व – आमदार बाळासाहेब थोरात
संगमनेर । झुंजार न्यूज शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून या शेतकऱ्यांबरोबर कष्टाने काम करणारा बैल याचे शेतकरी कुटुंबात व त्यांच्या जीवनात मोठे महत्त्व असून पोळा या दिवशी त्याचे होणारे पूजन…
गळक्या एसटी बसमध्ये बसायचं का? – आमदार सत्यजीत तांबे यांची टी
संगमनेर । झुंजार न्यूज विविध नागरी समस्यांवर परखडपणे भाष्य करणारे आमदार म्हणून आमदार सत्यजीत तांबे ओळखले जातात. आ. तांबे यांनी बुधवारी एसटी महामंडळाबद्दल ट्वीट करत महामंडळाच्या अवस्थेचं वास्तव मांडलं. एकीकडे…
ज्ञानमाता विद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन
संगमनेर । झुंजार न्यूज शहरातील शैक्षणिकदृष्ट्या नामांकित असलेल्या आणि संगमनेर चाळीसक्रोशीत गौरवाकिंत ठरलेल्या ज्ञानमाता विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात २०२३ हे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करीत असताना १ ऑक्टोबर २०२३…
केरळच्या शिवप्रेमीकडून महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर सायकल परिक्रमा
संगमनेर । झुंजार न्यूज बहुजन उद्धारक रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील ३७० गड किल्ल्यांपैकी २९६ गड किल्यांवर केरळ येथील शिवप्रेमी पर्यटकाने सायकल परिक्रमा केल्याने महाराष्ट्रातील…
