Top Tags

डॉ.बाबासाहेब आंबेडकर : एक बहू आयामी व्यक्तीमत्व : श्री.रणजितसिंह देशमुख

संगमनेर : झुंजार न्यूज बहुजन समाजाची सामाजिक ,शैक्षणिक ,आर्थिक ,राजकिय ,परिस्थिती प्रगतीपथावर नेण्यासाठी डॉ.बाबासाहेबांचे खुप मोठे योगदान असून दलित समाजाला जातीय भेदाच्या परकिय गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आपले संपूर्ण जिवन समर्पित…

पानोडी गावांत आज गुरुवार दि २० एप्रिल २०२३ रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी विविध कार्यक्रमासह जयंती !

संगमनेर : झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील व शिर्डी मतदार संघातील पानोडी गावांत आज गुरुवार दि २० एप्रिल २०२३ रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी विविध कार्यक्रमासह जयंतीचे आयोजन…

डॉ. सिद्धार्थ शिंदे यांना 2022-23 चा इंडिया ब्रँड आयकॉन अवॉर्ड !

संगमनेर : झुंजार न्यूज अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांचे सुपुत्र डॉ. सिद्धार्थ शिंदे यांनी ऑर्थोडोंटिक्स दंतरोग चिकित्सा विभागात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना ऑस्ट्रेलियाचा…

शेतक-यांच्या उत्कर्षासाठी कोपरगांव बाजार समितीची निवडणूक बिनविरोधसाठी प्रयत्न !

कोपरगाव : झुंजार न्यूज भले आपले कितीही राजकारण असले तरी ते आपापल्या ठिकाणी पण शेतक-यांच्या संस्थेत त्यांच्या उन्नतीसाठी राजकीय जोडे बाजुला ठेवुन कार्यरत रहायचे हा कर्मवीर स्व. शंकरराव काळे व…

इस्रो प्रशिक्षणासाठी श्रद्धा गुंजाळ ला एकविराकडून मदत !

कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पुढाकार संगमनेर : झुंजार न्यूज सह्याद्री विद्यालयाची माजी विद्यार्थिनी व खांडगाव येथील रहिवासी श्रद्धा भगवान गुंजाळ या विद्यार्थिनीची पोलंड येथील युरोपियन स्पेस एजन्सी मध्ये एक…

संगमनेरच्‍या श्रध्‍दा गुंजाळ या विद्यार्थीनीस पोलंड येथील युरोपीयन स्‍पेस एजन्‍सीमध्‍ये पुढील एक महिन्‍याच्‍या प्रशिक्षणासाठी पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्याकडून ३ लाख रुपयांचे अर्थसहाय्य !

संगमनेर : झुंजार न्यूज अंतराळ संशोधनाची आवड जोपासून यामध्‍ये स्‍वत:चे करीअर घडविणा-या संगमनेरच्‍या श्रध्‍दा गुंजाळ या विद्यार्थीनीस पोलंड येथील युरोपीयन स्‍पेस एजन्‍सीमध्‍ये पुढील एक महिन्‍याच्‍या प्रशिक्षणासाठी महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण…

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयातील 4 विद्यार्थिनींची पोलीस दलात निवड !

संगमनेर : झुंजार न्यूज आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वागीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी काम करणाऱ्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील 4 विद्यार्थिनींची महाराष्ट्र पोलीस विभागामध्ये निवड झाली असल्याची माहिती…

कोपरगांव तालुका पेन्शनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी कर्णासाहेब शिंदे यांची निवड 

कोपरगाव : झुंजार न्यूज कोपरगांव तालुका पेन्शनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी कर्णासाहेब सजनराव शिंदे यांची नुकतीच निवड झाली आहे. पेन्शनर्स असोएिशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. त्यात कर्णासाहेब शिंदे यांच्या नावाची…

माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी परिसरासह तालुका वासिय जनतेच्या जीवनांत अमुलाग्र बदल घडवून आणला तोच वसा घेवुन आपण पुढे काम करत आहोत : विवेक भैया कोल्हे

कोपरगाव : झुंजार न्यूज दैनंदिन जीवनांत संघर्ष, संकटे ही ठरलेली असतात त्यातून समर्थपणे मार्गाक्रमण करण्यासाठी दैवी शक्ती कामी येते, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी परिसरासह तालुकावासिय जनतेच्या जीवनांत अमुलाग्र…

माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी परिसरासह तालुका वासिय जनतेच्या जीवनांत अमुलाग्र बदल घडवून आणला तोचं वसा घेवून आपण काम करत आहोत : विवेक भैया कोल्हे

कोपरगाव : झुंजार न्यूज दैनंदिन जीवनांत संघर्ष, संकटे ही ठरलेली असतात त्यातून समर्थपणे मार्गाक्रमण करण्यासाठी दैवी शक्ती कामी येते, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी परिसरासह तालुकावासिय जनतेच्या जीवनांत अमुलाग्र…