Top Tags

स्वतःच्या कर्तुत्वाच्या जोरावर राजकारणात वेगळा ठसा उमटविणारे ‘ तात्यासाहेब ‘ उर्फ विठ्ठलराव गायकवाड

संगमनेर : झुंजार न्यूज वडीलोपार्जीत राजकिय वारसा लाभलेल्या एक संधन व सर्व सामान्य कुटुबांतील कणखर व आक्रमक स्वभावाने स्वतःच्या कर्तुत्वाच्या जोरावर राजकारणात वेगळा ठसा उमटविणारे ‘ तात्यासाहेब ‘ आश्वी नव्हेतर…

रहिमपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप !

गुरुजनांनी दिले विद्यार्थ्यांना मिष्ठांन भोजन संगमनेर : झुंजार न्यूज तालुक्यातील रहिमपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांच्या गुरुजनांनी विद्यार्थ्यांना मिष्टांन भोजन देत विद्यार्थ्यांना…

ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या जोराच्या धडकेत वरवंडी येथील ४५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू

संगमनेर : झुंजार न्यूज ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या जोराच्या धडकेत तालुक्यातील वरवंडी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पिंपळगाव देपा पंचायत समिती गणाचे गणप्रमुख कैलास साहेबराव पाटोळे (वय…

अंभोरे येथील बिरोबा महाराजांची यात्रा संपन्न.. !

संगमनेर : झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथिल ग्रामदैवत बिरोबा महाराजांची यात्रा मोठ्या उत्सहात संप्रन्न झाली . शुक्रवार दि.14 /04/2023 रोजी दुपारी 5वा. बिरोबा देवाची काठीची सजावट करुन डी जे,ढोल…

सतेसाठी विचार सोडणाऱ्या उध्दव ठाकरे यांचा रिमोट कंट्रोल सिल्व्हर ओक : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील

अहमदनगर : झुंजार न्यूज स्वातंत्र्यवीर सावकरांचा काॅग्रेस नेत्यांकडून होत असलेला अपमान उध्दव ठाकरे शांतपणे बघत असल्याचे आश्चर्य वाटते.सतेसाठी विचार सोडणार्या उध्दव ठाकरे यांचा रिमोट कंट्रोल सिल्व्हर ओक असल्याने स्वताचे मत…

कोपरगांवच्या दर्शना पवारची स्पर्धात्मक परिक्षेत भरारी : देवराम देवकर 

कोपरगाव : झुंजार न्यूज मुलांमध्ये कष्ट करण्याची तयारी, जिदद, चिकाटी असेल तर अशक्य गोष्टी शक्य होतात. कोपरगावच्या दर्शना दत्तात्रय पवार या मुलीने स्पर्धात्मक परिक्षेतुन उत्तुंग भरारी घेतली असे प्रतिपादन अध्यक्ष…

संगमनेर तालुक्यात अवकाळी पाऊस , प्रतापपूर , देवगांव या गावांमध्ये नारळीवर वीज पडल्याचे व्हिडीओ व्हायरल !

संगमनेर : झुंजार न्यूज अवकाळी पावसामुळे संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर येथील पोलिस पाटील विठ्ठल यादव आंधळे यांच्या शेतातील दोन नारळीच्या झाडावर शुक्रवारी सायंकाळी वीज पडली .या दोन्ही नारळीच्या झाडापासून अवघ्या काही…

पानोडी येथील ठाकरवाडी येथे  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिजिटल क्लासरूम उद्घाटन सोहळा व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संप्रन्न झाला !

संगमनेर : झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील ठाकरवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिजिटल क्लासरूम उद्घाटन सोहळा व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संरपच गणपत हजारे यांच्या हस्ते संप्रन्न झाला .…

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने बालगृह संगमनेर (रिमांड होम) या ठिकाणी अनाथ गरजू मुलांना शालेय साहित्य वाटप

संगमनेर : झुंजार न्यूज महामानव भारतरत्न तथा घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त संगमनेर तालुक्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्यावतीने एक अनोखा उपक्रम राबवून डीजे, मिरवणूक,…

काँग्रेस नेते आ.थोरात यांनी शिर्डी पाळणा दुर्घटनेतील जखमी कुटुंबीयांची घेतली भेट

शिर्डी : झुंजार न्यूज काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी रामनवमी उत्सवात पाळणा दुर्घटनेत जखमी झालेल्या साळवे व साबळे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या उपचाराबाबत माहिती घेऊन…