उंबरी बाळापूर येथे ‘गोधा ते नर्मदा’ जलयात्रेचे उत्साहात स्वागत; भक्तीमय वातावरणाने गाव दुमदुमले
उंबरी बाळापूर । झुंझार न्यूज गोदावरी ते नर्मदा या पवित्र नद्यांचा आध्यात्मिक संगम घडवून आणणाऱ्या ‘गोधा ते नर्मदा’ जलयात्रेचे उंबरी बाळापूर येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले.…
श्रीरामपूरात जलयात्रेचे भव्य स्वागत; जलसंवर्धनाचा संदेश गाजला
श्रीरामपूर । झुंझार न्यूज शहरात आज जलसंवर्धनाचा प्रभावी संदेश देणाऱ्या ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026’चे अत्यंत भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. संपूर्ण शहरात या यात्रेच्या स्वागतासाठी…
गोदा-ते-नर्मदा जलयात्रेने जलव्यवस्थापनाबाबत जनजागृती होईल – आ. गोपीचंद पडळकर
संगमनेरमध्ये जलयात्रेचे जल्लोषात स्वागत; मान्यवरांच्या हस्ते महाआरती संगमनेर । झुंझार न्यूज महाराष्ट्रातील अनेक गावे आजही दुष्काळाच्या झळा सहन करत आहेत. या गावांतील पाणीटंचाई दूर होऊन राज्य दुष्काळमुक्त व्हावे, यासाठी “गोदा…
आढळा डाव्या कालव्याला पाणी सोडले; संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा
आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश संगमनेर । झुंझार न्यूज आढळा लाभ क्षेत्रात येणाऱ्या संगमनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याअभावी शेतपिके करपण्याच्या मार्गावर आली होती. याबाबत चिकणी येथील ग्रामस्थांनी आमदार अमोल…
गोदा ते नर्मदा’ जलयात्रा ही सरकारी नव्हे, तर लोकांची जनचळवळ; ३०० वर्षांत पहिल्यांदाच एवढे मोठे आयोजन – आ. गोपीचंद पडळकर
आश्वी परिसरात जलयात्रेचे जल्लोषात स्वागत; जलव्यवस्थापनाबाबत जनजागृतीचा संकल्प आश्वी । झुंझार न्यूज “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी पाण्याचे जे अफाट नियोजन केले होते, त्याचे महत्त्व संपूर्ण देशाला कळावे, यासाठी ३०० वर्षांत…
एकविराच्या वतीने राजापूरमध्ये 75 व्यक्तींची कॅन्सर तपासणी
डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून विविध गावांमध्ये कॅन्सर तपासणी संगमनेर । झुंझार न्यूज लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सततच्या विकास कामांमधून समृद्ध ठरलेल्या संगमनेर तालुक्यातील महिला व नागरिकांच्या आरोग्य सक्षमीकरता डॉ.जयश्रीताई…
गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा २०२६’ चे शनिवारी संगमनेरात !
संगमनेर । झुंझार न्यूज जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा २०२६’ चे शनिवारी संगमनेर शहरात मोठ्या उत्साहात आगमन होत आहे. या यात्रेच्या स्वागतासाठी…
राजकीय मतभेद विसरून विकासासाठी एकत्र येण्याचा संदेश; डॉ. सुजय विखे पाटलांची डॉ. कल्याणी आरणे यांच्या घरी सदिच्छा भेट
शिर्डीच्या विकासासाठी भाजपसोबत काम करण्याची संधी मिळाल्यास ती स्वीकारण्यास मी तयार – डॉ. कल्याणी आरणे शिर्डी । झुंझार न्यूज नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर काही महिन्यांनी स्थानिक राजकारणात एक सकारात्मक आणि घडामोड…
सात्रळमध्ये संतापाची लाट! रमेश पन्हाळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध; अवैध धंद्यांविरुद्ध ग्रामस्थ आक्रमक
आश्वी । झुंझार न्यूज राहुरी तालुक्यातील व प्रवरा परिसरातील सात्रळ येथील ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच रमेश भीमराज पन्हाळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ…
विवाह सोहळ्यात घुमला शिवशाहीचा इतिहास; ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमात मराठा साम्राज्याचा नकाशा पूर्ववत करण्यासाठी ७०० हून अधिक मान्यवरांच्या सह्या!
जुन्नर । झुंझार न्यूज शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या बोरी खुर्द (ता. जुन्नर) येथे एका विवाह सोहळ्यात ‘न भूतो न भविष्यती’ असा अनोखा सामाजिक आणि ऐतिहासिक उपक्रम राबवण्यात आला. सीबीएससी…
