Top Tags

अकोल्यात ५०० कलावंतांचा एल्गार! कलावंतांवरील भ्याड हल्ल्यांचा निषेध; ११ प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी तहसीलवर धडक

अकोले । झुंझार न्यूज संगमनेर आणि पारनेर तालुक्यात लोककलावंतांवर झालेल्या भ्याड हल्ल्यांच्या निषेधार्थ आणि कलावंतांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ‘लोककलावंत सांस्कृतिक विचार मंच महाराष्ट्र राज्य’ या संघटनेच्या वतीने भव्य आंदोलनाचे आयोजन…

राजस्थानी छन्याती ब्राह्मण जगदीश मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी राजेश आसोपा तर उपाध्यक्षपदी नितिन ओझा यांची निवड

मंदिर जीर्णोद्धारासाठी नवीन समितीची स्थापना संगमनेर । झुंझार न्यूज येथील राजस्थानी छन्याती ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत असलेल्या पुरातन जगदीश मंदिर ट्रस्टच्या कार्यकारी मंडळ आणि विश्वस्त मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार…

रमेश मोरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पी.एच.डी

संगमनेर । झुंझार न्यूज डॉ.रमेश हरिभाऊ मोरे यांना व्यवस्थापन शाखेतून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पी.एच.डी पदवी प्रदान करण्यात आली.डॉ. रमेश मोरे यांनी “Role Of Professional Educational Institutions In Employment Generation…

शासनाच्या योजनांचा लाभ घ्या पण एजंटांना बळी पडू नका-आ खताळ

बांधकाम कामगारांना आ अमोल खताळ यांच्या हस्ते साहित्य वाटप संगमनेर । झुंझार न्यूज केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. या सर्व योजनांवर सर्वसामान्य जनतेचा हक्क आहे त्या योजनांचा…

पानोडी येथे श्री साईबाबा मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन

तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील मुंढे वस्तीवर श्री साईबाबा मंदिराचा जीर्णोद्धार व भव्य मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात…

नारीशक्ती विधेयकाच्या समर्थनार्थ महिलांचे आंदोलन!

राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी संगमनेर । झुंझार न्यूज लोकसभेत मांडण्यात येणाऱ्या नारीशक्ती विधेयकाला विरोध केल्याच्या निषेधार्थ संगमनेर येथे शहर महिला शिवसेना महायुतीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी…

काँग्रेसच्या युवा संगम कार्यक्रमातून तरुणांना विचारांची शिदोरी

डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतील युवा संगम कार्यक्रम राज्यासाठी पॅटर्न ठरणार इतिहासाची प्रेरणा घेऊन भविष्याचा वेध घेणारा युवा संगम संगमनेर । झुंझार न्यूज महाराष्ट्राला आणि देशाला समृद्ध व प्रेरणादायी इतिहासाची मोठी…

गोदा ते नर्मदा – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा २०२६’चा श्रीगणेशा; श्रीक्षेत्र चौंडी येथे भव्य आढावा बैठक संपन्न!

चौंडी । झुंझार न्यूज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाच्या वतीने आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ‘गोदा ते नर्मदा – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा…

खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार; राहुरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिलेंसाठी महायुतीचे शक्तीप्रदर्शन; ३५ हजार युवकांना रोजगाराची ग्वाही झरेकाठी । झुंझार न्यूज राज्यातील बळीराजाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध असून, आगामी खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी…

उंबरी बाळापूर येथे त्रिवेणी जयंती उत्सवाचा जल्लोष; डॉ. आंबेडकर आणि वीर एकलव्य यांच्या स्मारकांचे थाटात भूमिपूजन

संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि वीर एकलव्य यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत उत्साही…