अंधश्रध्देपेक्षा ग्रंथावर विश्वास ठेवा-आचार्य शिरीष महाराज
कोपरगांव । झुंझार न्यूज अंधश्रध्देपेक्षा ग्रंथावर विश्वास ठेवा, या भुतलावर अध्यात्म ग्रंथाचा साठा अलौकीक आहे तो नेहमी योग्य मार्ग दाखवतो, अंगात येणं हा भ्रम आहे, पाखंडी बुवाबाजी ढोंग आहे, मनगटात…
परिक्रमा तंत्रनिकेतन काष्टी येथे प्लेसमेंट सेल अंतर्गत सन 2025-26 मध्ये 368 विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये ऐतिहासिक निवड
मेकॅनिकल,इलेक्ट्रिकल व सिव्हिल विभागाला 100% प्लेसमेंट. श्रीगोंदा । झुंझार न्यूज तालुक्यातील काष्टी येथील बबनरावजी पाचपुते विचारधारा ट्रस्ट चे परिक्रमा शैक्षणिक संकुला तील परिक्रमा तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे,…
संगमनेर पंचायत समिती अधिकारी कामबंद आंदोलन करत केला निषेध
अधिकाऱ्याला मारहाण झाल्याच्या निषेधार्थ व्यक्त केला संताप संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर पंचायत समिती मधील सी आर पी महिला बचत गटाचे समुदाय संसाधन अभियान व्यवस्थापकांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ पंचायत समितीच्या…
पंचायत समितीत फिल्मी स्टाईल हल्ला! अधिकाऱ्याला केबिनमध्ये घुसून बेदम मारहाण
शरदनाना थोरात सह आरोपीना यांना अटक! संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथील बचत गटातील सी.आर.पी. महिलेच्या मानधनाच्या कारणावरून पंचायत समिती कार्यालयात तालुका अभियान व्यवस्थापकावरच थेट हल्ला झाल्याची धक्कादायक…
धक्कादायक! महिलेचे मानधन रोखले, जाब विचारणाऱ्या शरद नानांवरही दगड उगारला
परिसरात संतापाची लाट संगमनेर । झुंझार न्यूज एका महिला कर्मचाऱ्याचे हक्काचे मानधन अडवून तिच्याशी गैरवर्तन केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, या अन्यायाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या स्थानिक प्रतिष्ठित…
डॉ. सोमनाथ गिते यांना ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ जाहीर
संगमनेर । झुंझार न्यूज महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने दिला जाणारा सन २०२१-२२ या वर्षाचा मानाचा ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ डॉ. सोमनाथ वेणूताई…
शिबलापूर येथे अवैध मुरूम उपसा आणि विनापरवाना वाहतुकीचा धुमाकूळ; उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार
आश्वी । झुंझार न्यूज शिबलापूर (ता. संगमनेर) परिसरातून मोठ्या प्रमाणावर अवैध मुरूम उपसा आणि विनापरवाना वाहतूक सुरू असून, प्रशासनाच्या आशीर्वादानेच हा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय मुन्तोडे…
“दादा चा वादा” राहुरीत डांबरीकरण पूर्ण; यात्रेआधीच वाहतुकीला दिलासा
नगर–मनमाड महामार्गाचे काम वेगात; यात्रेपूर्वी डांबरीकरण पूर्ण, नागरिकांना दिलासा राहुरी । झुंझार न्यूज नगर–मनमाड महामार्गाच्या कामामुळे गेल्या काही दिवसांत राहुरी शहरात वाहतूक कोंडी, धूळ आणि दैनंदिन गैरसोयी वाढल्या होत्या. त्यातच…
कानिफनाथ महाराज यात्रोत्सवात आमदार अमोल खताळ यांची भव्य लाडू तुला…
महायुती कार्यकर्त्यांकडून नवसपूर्ती; हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्सवाला अभूतपूर्व प्रतिसाद संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे कानिफनाथ महाराज यात्रोत्सवाच्या निमित्त शिवसेना युवासेना आणि महायुती कार्यकर्त्यांकडून आमदार अमोल खताळ यांच्या…
दिल्लीतील ‘जल महोत्सवात’ अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा डंका;
‘जल सेवा अध्ययन’मधील उत्कृष्ट कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल…. संगमनेर । झुंझार न्यूज भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात…
