Top Tags

अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला मिळणार गती : पालकमंत्री ना. विखे पाटील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वार्षिक नियोजन बैठक संपन्न मुंबई । झुंझार न्यूज अहिल्यानगर जिल्ह्याच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या वार्षिक नियोजन आराखड्याबाबत आज मुंबईत एक महत्त्वपूर्ण बैठक…

गुंजाळवाडी येथे काशीविश्वेश्वर स्वागत कमानीचे लोकार्पण

काशीविश्वेश्वर देवस्थान मध्ये भक्तीचा सोहळा संतांच्या विचाराचा वारकरी संप्रदाय महत्त्वाचा –माजी मंत्री बाळासाहेब थोरात संगमनेर । झुंझार न्यूज विविध संत आणि समाज सुधारक या सर्वांनी मानवतेचा धर्म सांगितला आहे. आणि…

मनोली परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; घरफोडीत ६५ हजारांचा ऐवज लंपास

आश्वी पोलिसांत गुन्हा दाखल; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील मनोली परिसरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एका बंद घराचे कडी-कोयंडे तोडून ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास…

संगमनेर तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतींवर ‘प्रशासक राज’

◼️ मुदत संपल्याने लोकप्रतिनिधींची सत्ता संपुष्टात, ◻️पाहा तुमच्या गावाचा प्रशासक कोण? आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील ग्रामीण राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या ९४ ग्रामपंचायतींची पाच वर्षांची मुदत संपल्याने, या सर्व गावांमध्ये…

पेमगिरीमध्ये 3 कोटी 28 लाख रु. निधीतून विविध विकास कामांचे लोकार्पण

पेमगिरीसह परिसराच्या विकासासाठी सातत्याने निधी दिला–माजी मंत्री बाळासाहेब थोरात शहागड व महाकाय वटवृक्ष पेमगिरीचे वैशिष्ट्य संगमनेर । झुंझार न्यूज स्वराज्य संकल्पकाची भूमी असलेल्या पेमगिरी येथील शहागडासह विविध विकास कामांसाठी आपण…

लोणीत विखे-महाजन यांची टोलेबाजी , मैदानावर ‘जलसंपदा’ मंत्र्यांची जुगलबंदी; 

विखेंची फलंदाजी अन् महाजनांची धारदार गोलंदाजी आश्वी । झुंझार न्यूज राजकारणाच्या पटलावर आपल्या चालींनी विरोधकांना निरुत्तर करणारे दोन दिग्गज नेते जेव्हा खेळाच्या मैदानात आमनेसामने येतात, तेव्हा तिथेही राजकीय चुरशीचा प्रत्यय…

प्रशासकीय कामाच्या व्यापातून जपला कलेचा वारसा !

जलसंपदा विभागाच्या राज्यस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत अधिकारी-कर्मचाऱ्यांचा जल्लोष! शिर्डी । झुंझार न्यूज जलसंपदा विभाग हा राज्याच्या विकासाचा कणा मानला जातो. अहोरात्र शेती आणि उद्योगांसाठी पाणी नियोजनाचे काम करणाऱ्या या विभागातील अधिकारी…

प्रगतीच्या शर्यतीत मराठी माणूस ‘मागे’ का? आत्मपरीक्षण करण्याची वेळ; वाचा २३ महत्त्वाची कारणे!

छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारा आणि बुद्धीची देवता असलेल्या गणरायाची आराधना करणारा मराठी माणूस आज प्रगतीच्या शर्यतीत इतर समाजांच्या तुलनेत मागे पडत चालला आहे का? हा प्रश्न आज प्रत्येक विचारवंत…

हृदयरोग तज्ञ डॉ. गौरव वर्मा यांचा जागतिक स्तरावर सन्मान

कोपरगाव । झुंझार न्यूज हृदयरोग उपचार क्षेत्रात नवे क्षितिज गाठणाऱ्या आणि इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजीच्या सुवर्णपरंपरेला नवे तेज देणाऱ्या वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गौरव वर्मा यांना जागतिक स्तरावर मान्यता असलेली प्रतिष्ठित “अँड्रियास ग्रुएंत्झिग…

शेखर सोसे यांची एनएसयुआय च्या जिल्हाध्यक्षपदी निवड

संगमनेर । झुंझार न्यूज काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा.प्रदेशाध्यक्ष लोकनेते बाळासाहेब थोरात व युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी व युवकांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे…