Top Tags

बेल्ह्यात गुटखा विक्री ‘जोमात’, अन्न व औषध प्रशासन ‘कोमात’; बंदीचा फज्जा, युवा पिढी व्यसनाच्या गर्तेत

बेल्हे । झुंझार न्यूज महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्रीवर कडक बंदी असतानाही जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील बेल्हे परिसरात मात्र गुटख्याची राजरोस विक्री सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. एकीकडे शासन…

जुन्नरमध्ये बिबट्याचा थरार! बंदिस्त गोठ्यात घुसून ७ शेळ्यांचा फडशा; वनविभागाच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान

बेल्हे । झुंझार न्यूज जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याचा धुमाकूळ थांबण्याचे नाव घेत नाहीये. तालुक्यातील बांगरवाडी शिवारातील गणविहीर मळा येथे बिबट्याने एका बंदिस्त गोठ्यात घुसून सात शेळ्यांना जागीच ठार केल्याची…

रयत संकुल सात्रळ मध्ये दहावी व बारावी च्या विद्यार्थ्याचा शुभेच्छा समारंभ संपन्न

परीक्षेबरोबरच आयुष्यातील, जगातील अनेक आव्हानाना सामोरे जाण्यासाठी सक्षम बना अरुण कडू पाटील सात्रळ । झुंझार न्यूज राहुरी तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या ना. स. कडू पाटील विद्यालय, व बापूजी सहादू कडू…

दावोस कराराद्वारे अहिल्यानगरमध्ये १२ हजार कोटींची गुंतवणूक ; १८ हजार रोजगार निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तौरल इंडियाच्या सुपा प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन सुपा । झुंझार न्युज दि. ८ : दावोस कराराच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली असून, यात एकट्या…

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त निमगाव जाळी येथे विविध स्पर्धांचे आयोजन

संगमनेर । झुंझार न्यूज माजी मंत्री तसेच लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील निमगाव जाळी येथे विविध शालेय स्पर्धांचे आयोजन व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती…

रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार हा लोककलावंतांचा सन्मान – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर हे माझे आईबाप – पद्मश्री रघुवीर खेडकर संगमनेरकरांच्यावतीने रघुवीर खेडकर यांचा भव्य नागरिक सत्कार संगमनेर । झुंझार न्यूज तमाशा ही महाराष्ट्राची जिवंत लोककला आहे. या क्षेत्रात अनेक चढ –…

मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे यांची निवड

विकसित आणि सुरक्षित मुंबई’साठी भाजपचा नवा संकल्प मुंबई । झुंझार न्यूज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नगरसेविका श्रीमती रितू तावडे यांची निवड झाली आहे.…

​लोणी येथे जलसंपदा विभागाच्या पाचव्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांना प्रारंभ

७ ते ९ फेब्रुवारी तीन दिवस स्पर्धा रंगणार प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे मैदान स्पर्धकांनी गजबजले ​लोणी । झुंझार न्यूज सहकाराची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या लोणी येथे जलसंपदा विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा…

जवळेकडलग येथे श्रमशक्ती कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांकडून कृषी मेळावा व शेतकरी चर्चासत्राचे यशस्वी आयोजन

संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील जवळेकडलग येथे ‘श्रमशक्ती कृषी महाविद्यालय, मालदाड’ येथील कृषी कन्यांच्या पुढाकाराने ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक कार्यक्रमांतर्गत’ (RAWE) भव्य कृषी मेळावा व शेतकरी चर्चासत्राचे…

लोणीत रंगणार जलसंपदा विभागाचा राज्यस्तरीय ‘क्रीडाकुंभ’; ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान क्रीडा स्पर्धांचा थरार!

राज्यातील अधिकारी-कर्मचारी मैदानात उतरणार; नामवंत खेळाडूंची लाभणार उपस्थिती शिर्डी । झुंझार न्यूज अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी आणि शिर्डी परिसरातील वातावरण आगामी काळात क्रीडामय होणार आहे. जलसंपदा विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा…