Category: सामाजिकशैक्षणिक

पानोडी ( हजारवाडी ) च्या महेश हजारे यांचे ‘सेट’ परीक्षेत यश

ज्ञानदानाच्या परंपरेतील हजारे यांची तिसरी पिढी पानोडी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील हजारवाडीचे सुपुत्र महेश बाजीराव हजारे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा…

पानोडीच्या ठाकरवाडीचा किरण मधे, MH-SET परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन !

पानोडी । झुंजार न्यूज डोंगरदऱ्यात वसलेल्या पानोडीच्या ठाकरवाडी येथील सुपुत्र किरण रंगनाथ मधे याने महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेत (MH-SET) दैदिप्यमान यश संपादन करून गावाचे आणि ठाकर समाजाचे नाव उंचावले आहे.…

पानोडी येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘आनंद मेळाव्या’चे यशस्वी आयोजन

आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर तालुका आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील पानोडी गावात विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना व्यवहारज्ञानाचे धडे देण्यासाठी एक आगळावेगळा ‘आनंद मेळावा’ मोठ्या उत्साहात पार पडला.…

आश्वी खुर्द येथे गुरुवारी ‘प्रवरा सांस्कृतिक महोत्सव २०२५’ उत्साहात साजरा होणार ,  विद्यार्थ्यांना मिळणार कला सादर करण्याची संधी!

आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील आश्वी खुर्द येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालयात गुरुवार, ४ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता ‘प्रवरा सांस्कृतिक महोत्सव…

पल्लवी पाबळने ‘MH-SET’ परीक्षेत गरुडझेप घेतली, Mathematical Sciences मध्ये मिळवली विशेष पात्रता!

आश्वी । झुंजार न्यूज शिक्षण क्षेत्रात सातत्यपूर्ण कठोर परिश्रम, दृढनिश्चय आणि आत्मविश्वासाच्या बळावर यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करता येतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील एक…

गुणवंत शिक्षकांचा सन्मान हे जाणीव फाउंडेशनचे कौतुकास्पद काम–बाळासाहेब थोरात

सोमनाथ कळसकर यांना लोकनेते बाळासाहेब थोरात जीवन गौरव पुरस्कार संगमनेर । झुंजार न्यूज राष्ट्रपती पुरस्कार विजेते सोमनाथ कळसकर गुरुजी यांनी आपले जीवन शिक्षण क्षेत्राला समर्पित केले आहे. शिक्षण क्षेत्रात आज…

शिर्डीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्सीखेच स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न

शिर्डी । झुंजार न्यूज शिर्डी येथील साईबाबा शैक्षणिक संकुलाच्या क्रीडांगणावर नुकत्याच पार पडलेल्या ३८ व्या राष्ट्रीय ‘टग ऑफ वार’ अर्थात रस्सीखेच स्पर्धेला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सलग तीन दिवस चाललेल्या…

पानोडीतील सरदार थोरात विद्यालयात सरदार शिवराव थोरात यांची पुण्यतिथी व रक्षाबंधन उत्साहात साजरे

पानोडी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील सरदार थोरात विद्यालयात अहमदनगर लोकल बोर्डाचे माजी अध्यक्ष, सरदार शिवराव भवानराव थोरात यांची ६५ वी पुण्यतिथी आणि रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात…

एसएमबीटी फार्मसीच्या ७२ विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होण्याआधीच ‘जॉब कॉल’

गावात शिक्षण, जागतिक कंपन्यांत करिअर! नाशिक । झुंजार न्यूज एसएमबीटी कॉलेज ऑफ फार्मसी व एसएमबीटी इन्स्टिट्युट ऑफ डिप्लोमा फार्मसीच्या तब्बल ७२ विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. विशेष म्हणजे, शिक्षण…

पानोडीत सयाजी शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त अनोखा पर्यावरणपूरक उपक्रम: ‘बालपण देवराई’त ६६ वृक्षांचे रोपण

पानोडी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील बालपण स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रसिद्ध अभिनेते आणि निसर्गप्रेमी सयाजी शिंदे यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त विविध पर्यावरणपूरक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ‘झाडांची…

You missed