अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या 50 विद्यार्थ्यांची 20 लाख पॅकेजवर जपानमध्ये निवड
संगमनेर । झुंझार न्यूज माजी शिक्षणमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमधील सिव्हिल विभागातील 50 विद्यार्थ्यांची जपानमधील चिक्कूजीन या नामांकित कंपनीमध्ये वार्षिक 20 लाख रुपये पॅकेजवर…
