Category: सामाजिक

पद्मश्री डॉ. विखे पाटील स्मृती व्याख्यानमालेची सोमवारपासून सुरूवात : सौ.विखे पाटील

लोणी । झुंजार न्यूज ‘लोकशिक्षण आणि समाजप्रबोधन’ या उदात्त हेतूने सुरू करण्यात आलेल्या सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्यश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील २३ वी स्मृति व्याख्यानमाला यावर्षी सोमबार दि.१ जानेवारी…

वरवंडीत सप्तश्रृंगी देवीच्या मुर्तीची स्थापना !

वरवंडी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्याच्या पठारावरील वरवंडी येथे सप्तश्रृंगी देवीची मुर्ती स्थापना नुकतीच मठाधिपती महंत दत्तगिरी महाराज यांच्या उपस्थितीत करण्यात आली. वरवंडी गावात राहत असलेले पाटोळे कुटुंब ‌सुमारे तिनं…

संगमनेर येथे भव्य खुल्या राज्यस्तरीय मराठी विद्रोही काव्य स्पर्धेचे आयोजन

संगमनेर । झुंजार न्यूज विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य,संगमनेर शाखेने रविवार दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी भव्य खुल्या राज्यस्तरीय मराठी विद्रोही काव्य स्पर्धेचे आयोजन श्रमिक मंगल कार्यालय संगमनेर जि.अ.नगर येथे…

पानोडी वळणदार घाटात छोटा पिकअप-मोटरसायकलचा भीषण अपघात, एकजण गंभीररित्या जखमी !

पानोडी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पुर्व व पठार भागाला जोडणारा आश्वी – साकूर मार्गावरील येथील पानोडी तील वळणदार घाटात छोटा पिकअप आणि मोटरसायकलचा भीषण अपघात झाला. यामध्ये मोटार सायकलस्वार…

कोळेवाडी मुक्कामाहून संगमनेरला जाणारी एसटी बस पिंपरणे येथे पुलावरून कोसळली

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही पिंपरणे । झुंजार न्यूज संगमनेर ते कोळेवाडी गाडी नंबर MH 07 सी 9146 ही एसटी बस कोळेवाडी या ठिकाणी काल मुक्कामी गेली होती ती पुन्हा सकाळी…

नवं अंध दाम्पत्यानी समाज्यापुढे एक आदर्श ठेवला !

कोपरगांव । झुंजार न्यूज स्वयंपाकघरातील भांडी व फ्रिजपर्यंत मोठ्या हौसेने मामा , आई – वडीलांनी सजविलेले रुखवत. डि जे , बँडच्या तालावर नाचणारी वऱ्हाडी मंडळी, अक्षतांच्या माध्यमातून शुभाशिर्वाद देण्यासाठी जमलेले…

नवं अंध दाम्पत्यानी समाज्यापुढे एक आदर्श ठेवला !

कोपरगांव । झुंजार न्यूज स्वयंपाकघरातील भांडी व फ्रिजपर्यंत मोठ्या हौसेने मामा , आई – वडीलांनी सजविलेले रुखवत. डि जे , बँडच्या तालावर नाचणारी वऱ्हाडी मंडळी, अक्षतांच्या माध्यमातून शुभाशिर्वाद देण्यासाठी जमलेले…

अध्यात्मिक मार्ग दाखविणारे ब्रम्हलीन माणिकगिरी महाराजांचे कार्य अलौकिक – महंत दत्तगिरी महाराज

वरवंडीच्या फिरत्या नारळी सप्ताहाची दत्तगिरी महाराजांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता वरवंडी । झुंजार न्यूज अध्यात्मिक मार्ग दाखविणारे ब्रम्हलीन माणिकगिरी महाराज यांचे कार्य अलौकिक असुन हा अखंड हरिनाम सप्ताह वारकऱ्यांचा महाउत्सव व…

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना कार्यस्थळावरील उसतोडणी महिला कामगारांसाठी आरोग्य समुपदेशन शिबीर संपन्न !

कोपरगांव । झुंजार न्यूज कोपरगांव तालुक्यातील शिंगणापुर परिसरातील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील उसतोडणी महिला कामगारांचे आरोग्य समुपदेशन शिबीर शनिवारी संपन्न झाले. अध्यक्षस्थानी संचालिका सौ सोनिया बाळासाहेब पानगव्हाणे…

ज्ञानेश्वरी ग्रंथाची व ह भ प दत्तगिरी महाराज यांची सातव्या दिवशी भव्य दिव्य मिरवणुक !

आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र वरवंडी मध्ये सुरु असलेल्या बह्मलीन माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज पंधरावा फिरता नारळी सप्ताहाच्या सातव्या दिवशी ज्ञानेश्वरी पारायण समाप्तीनंतर ज्ञानेश्वरी ग्रंथाची व…