आनंदाचा शिधाविनाचं गुढी पाडवा , हा सरकाराचा भूल – भूलैया का ? कर्मचाऱ्यांचा संपाचा असर !
संगमनेर : झुंजार न्यूज गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी, या हेतूने राज्य सरकारने यावर्षी दिवाळीमध्ये आनंदाचा शिधा दिला. काही ठिकाणी तो वेळेवर मिळाला. पण, काही ठिकाणी तो उशिरा मिळाला. आता गुढीपाडव्याला…
