Category: सामाजिक

पानोडी गावात ” शासन आपल्या दारी ” हा उपक्रम यशस्वी , लाभार्थ्यानी आपला सहभाग नोंदविला !

संगमनेर | झुंजार न्यूज राज्य शासनाने नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक जिल्ह्यात “ शासन आपल्या दारी “ महत्वकांक्षी उपक्रम हाती घेतला असून अहमदनगर जिल्हयात सुद्धा…

निर्दोष भीमसैनिक अक्षय भालेराव यांची निर्घृण हत्या करणाऱ्या जातीवादी मानसिकतेच्या निर्दयी आरोपींना कठोरातील कठोर फाशीची शिक्षा द्यावी , रिपब्लिकन पक्षाची मागणी

संगमनेर | झुंजार न्यूज नांदेड मधील बोनडार गावात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली म्हणून निर्दोष भीमसैनिक अक्षय भालेराव यांची निर्घृण हत्या करणाऱ्या जातीवादी मानसिकतेच्या निर्दयी आरोपींना कठोरात कठोर…

दाढ खुर्द शिवारातील हनुमानवाडी परिसरातील ज्ञानेश्वर अंत्रे या तरुणावर बुधवारी पहाटे बिबट्याचा प्राणघातक हल्ला !

संगमनेर : झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द शिवारातील हनुमानवाडी परिसरात राहत असलेल्या ज्ञानेश्वर निवृत्ती अंत्रे (वय – ३५) या तरुणावर बुधवारी पहाटे बिबट्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात हा तरुण जखमी…

संगमनेरात जिकडे तिकडे भगवाच भगवा ; अतिशय प्रचंड मोर्चा !

संगमनेरात ऐतिहासिक भगवा मोर्चा शहराप्रमाणे ग्रामीण भागातही उत्स्फूर्तपणे बंद संगमनेर : झुंजार न्यूज सकल हिंदू समाजाच्या वतीने संगमनेर मध्ये आयोजित केलेल्या ‘भगवा मोर्चा’ ला संगमनेर शहरासह ग्रामीण भागातून प्रचंड प्रतिसाद…

गायनाचार्य प्रा. तुकाराम डरांगे यांना निफाड दर्पण पुरस्कार प्रदान 

कोपरगांव : झुंजार न्यूज कोपरगांव तालुक्यातील श्रीक्षेत्र संवत्सर (रामवाडी) येथील रहिवासी व प्रा. तुकाराम लक्ष्मण डरांगे यांना संगित क्षेत्रातील योगदानाबददल श्री श्री श्री १००८ महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांच्या हस्ते नुकताच…

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त शंभर वृक्षांचे रोपण

कोपरगांव : झुंजार न्यूज सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त शंभर वृक्षांचे रोपण करण्यांत आले. प्रारंभी संचालक बाळासाहेब वक्ते यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्षपदावरुन बोलताना कारखान्याचे उपाध्यक्ष…

शेळ्यांना वाचवायला गेलेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला, संगमनेर तालुक्यातील घटना; शेळी ठार, तरुण जखमी

संगमनेर : झुंजार न्यूज बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केल्याने शेळ्यांना वाचवायला गेलेल्या तरुणावरही बिबट्याने हल्ला केला. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कुरकुंडी शिवारातील सांगडेवाडी येथील ही घटना आहे. कैलास शंकर सांगडे (…

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघात सोयाबीन, मका बियाणे विक्रीसाठी उपलब्ध : विवेक कोल्हे.

कोपरगांव : झुंजार न्यूज चालू खरीप हंगामासाठी ५६० क्विंटल सोयाबीन तर २०० क्विंटल मका महाबीज व कृभको बियाणे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघ कोपरगाव व ९ शाखेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध…

नाशिक विभागात २९०० हून अधिक जातिवाचक रस्ते, वाड्या, वस्त्यांची नावे बदलण्यात आली : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

नाशिक : झुंजार न्यूज राज्यभरातील रस्ते, वाडया, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलून महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय समाज कल्याण विभागाने घेतला असून यामुळे सामाजिक बदलांची सुरुवात झाली…