Category: सामाजिक

प्राचीन आयुर्वेद परंपरेचा वारसा जपण्याचे आवाहन — पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

आश्वी खुर्द येथे बालब्रह्मचारी शिवभक्त पूंजाआई यांच्या ३१व्या पुण्यतिथीनिमित्त त्रिदिनी सप्ताह; पूंजाआईंच्या आयुर्वेदीय सेवाकार्याला भावपूर्ण उजाळा आश्वी । झुंझार न्यूज आपल्या परिसराला लाभलेला आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि आयुर्वेदीय वारसा ही केवळ…

श्रद्धा, संस्कार आणि शक्तीचे प्रतीक म्हणजे महिला — शालिनीताई विखे पाटील

आश्वी खुर्द येथे शालिनीताई विखे पाटील व निलमताई खताळ पाटील यांच्या उपस्थितीत महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न आश्वी । झुंझार न्यूज महिला या शब्दामध्ये म म्हणजे महानता, हि म्हणजे हिंमत…

बचत गटांनी नियमित बचत, पारदर्शक व्यवहार आणि शाश्वत उद्योगांवर भर द्यावा : सौ. शालिनीताई विखे पाटील

चणेगाव येथे हळदी-कुंकू समारंभ उत्साहात संपन्न; महिलांना स्वावलंबी होण्याचे आवाहन चणेगांव । झुंझार न्यूज बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी केवळ आर्थिक बचतच करू नये, तर नियमितता, पारदर्शक व्यवहार आणि शाश्वत उद्योगांची…

सात्रळ येथे कॉ. पी. बी. कडू पाटील व मातोश्री शांताबाई कडू पाटील स्मृतिदिन सोहळा उत्साहात संपन्न;

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव आश्वी । झुंझार न्यूज राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील रयत शिक्षण संस्थेच्या रयत संकुलात थोर स्वातंत्र्य सेनानी, माजी आमदार कॉ. पी. बी. कडू पाटील आणि मातोश्री शांताबाई…

काळ आला होता पण वेळ आली नव्हती! संगमनेरमध्ये भरधाव आयशर टेम्पो थेट विहिरीत; ४ जण बालंबाल बचावले!

आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील जोर्वे-रहिमपूर रस्त्यावर शनिवारी पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. कोंबडी खताच्या गोण्या घेऊन जाणारा एक भरधाव आयशर टेम्पो नियंत्रण सुटल्याने थेट विहिरीत जाऊन कोसळला.…

पानोडी येथील हजारवाडी परिसरात चोरट्यांनी घातला धुमाकूळ !

पानोडी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील हजारवाडी परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एकाच रात्री दोन बंद घरे फोडून साडेपाच तोळे सोन्याचे दागिने आणि ७० हजार रुपयांची रोख रक्कम…

नेता नव्हे मित्र – मा.आ.डॉ.सुधीर तांबे नामदेव कहांडळ 

संगमनेर । झुंझार न्यूज भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. देशाला महासत्ता बनविण्यात सिंहाचा वाटा ठरणार्‍या युवा पिढी समोर अनेक आव्हाने आहेत. मात्र तरीही मार्गदर्शक व आश्‍वासक विचार देवून…

शिरसगाव धुपे येथील कोरडे कुटुंबीयांना लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून मदत

आगीमध्ये दोन कुटुंबीयांचे घर उध्वस्त यशोधन कडून गृहपयोगी साहित्यसह तातडीची मदत संगमनेर । झुंझार न्यूज डोंगर माथ्यावर असलेल्या शिरसगाव धुपे येथील अण्णासाहेब कोरडे व चंद्रभागा कोरडे या गरीब कुटुंबीयांच्या घराला…

आश्वी खुर्द पोस्ट ऑफिसच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह; विलीनीकरणाच्या हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये चिंता

आश्वी । झुंझार न्यूज गेल्या ४२ वर्षांपासून परिसरातील हजारो नागरिकांचा आर्थिक कणा ठरलेले आश्वी खुर्द येथील पोस्ट ऑफिस बंद करून ते आश्वी बुद्रुक पोस्ट ऑफिसमध्ये विलीन करण्याच्या हालचाली श्रीरामपूर पोस्ट…

शिवभक्तं पूंजाआईच्या ३१ व्या पुण्यतिथी निमित्त त्रिदिनी सप्ताह सोहळ्याचे आश्वी खुर्द येथे आयोजन

💥रविवारी महंत दत्तगिरी महाराजाच्या हस्तें अभिषेक 🟪मंगळवारी ह.भ.प. भास्करगिरी महाराजयांची सप्ताहास भेट 🎈पंचक्रोशीतील भाविकानीं त्रिदिनी सप्ताह सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन आश्वी झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल ग्रामस्थांचे श्रध्दांस्थान…