Category: सामाजिक

दाढ बुद्रुक येथे ‘सन्मान नारीशक्तीचा’ उपक्रमांतर्गत देवी भागवत कथेचा भक्तिमय सोहळा; ३०० महिलांच्या श्रमदानातून महाप्रसाद वितरण

दाढबुद्रुक । झुंझार न्यूज श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठान, दाढ बुद्रुक यांच्या वतीने आयोजित ‘श्री साई सच्चरित पारायण’ आणि ‘सन्मान नारीशक्तीचा’ भव्य संगीतमय देवी भागवत कथा निरुपण सोहळा सध्या मोठ्या उत्साहात पार…

गावगाडा वाचवण्यासाठी सरपंच सेवा संघाचा एल्गार; बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना साकडे

१४,२३४ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचांनाच ‘प्रशासक’ नेमण्याची मागणी; ग्रामीण महाराष्ट्रात आंदोलनाचे संकेत मुंबई । झुंझार न्यूज राज्यातील ग्रामीण लोकशाहीचा कणा असलेल्या सुमारे १४,२३४ ग्रामपंचायतींची पाच वर्षांची घटनात्मक मुदत फेब्रुवारी २०२६ मध्ये…

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात योगदान देणाऱ्या लावण्यवतींचा मुंबईत ऐतिहासिक सन्मान

स्वातंत्र्यानंतर प्रथमच आद्यनृत्यांगणा पवळा हिवरगावकर यांचा मरणोत्तर सन्मान मुंबई । झुंझार न्यूज महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव टिकवणाऱ्या आणि मनोरंजनातून प्रबोधन करणाऱ्या तसेच महाराष्ट्राच्या ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या लावण्यवतींचा ऐतिहासिक सन्मान सोहळा…

दाढ बुद्रुकमध्ये १७ व्या श्री साईसच्चरित पारायण व संगीतमय देवी भागवत कथेचा भव्य प्रारंभ

आश्वी । झुंझार न्यूज श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा त्रिवेणी संगम साधणारा १७ वा श्री साईसच्चरित पारायण सोहळा तसेच भव्य संगीतमय देवी भागवत कथेचा दाढ बुद्रुक (ता. राहाता, जि. अहिल्यानगर) येथे…

पानोडीचे सुपुत्र भारत शेवाळे यांना ‘राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार’ प्रदान; पोपटराव पवार यांच्या हस्ते गौरव

अहिल्यानगर । झुंझार न्यूज पुरस्कार हे कार्याला प्रेरणा देतात आणि याच प्रेरणेतून राष्ट्र मोठे होते,” असे प्रतिपादन हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले. नगर वाचनालय, अहमदनगर येथे…

भक्ती, शक्ती आणि युक्तीचा त्रिवेणी संगमातून दाढ खुर्द येथील ब्रम्हालिन माणिकगिरी महाराज १९ वा फिरता अखंड हरिनाम सप्ताहात उत्साहात झाल्याने जूनू काय ? हा ‘कोहिनूर सप्ताह’ असे भक्तानी संबोदले !

दाढ खुर्द झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथे ब्रह्मलीन माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज यांच्या स्मृतीप्रयर्थ आयोजित फिरता १९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता अत्यंत उत्साहात झाली. सप्ताहाच्या सांगतेनंतर…

अहिल्यानगर जिल्ह्यातील हरेगाव येथे डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांचा भव्य गौरव

हरेगाव । झुंझार न्यूज दि. १६ डिसेंबर २०२५ रोजीच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील बौद्ध समाजाच्या वतीने स्वाभिमान धम्मभूमी हरेगाव येथे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.…

आपघातानंतर ५ महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी; पानोडीच्या १८ वर्षीय गौरवचा उपचारादरम्यान करुण अंत

आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर-शिबलापूर रस्त्यावरील जाखुरी शिवारात पाच महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका १८ वर्षीय तरुणाची प्राणज्योत अखेर मालवली आहे. गौरव राम शेळके असे या दुर्दैवी…

महिलांनी संविधान रक्षणासाठी मैदानात उतरले पाहिजेल : विशाखा निळे

आश्वी । झुंझार न्यूज महिलांच्या मौलिक अधिकाराची हमी भारतीय संविधान देत असल्याने महिलांनी कंबर कसून संविधान रक्षणासाठी मैदानात उतरले पाहिजे असे प्रतिपादन विशाखा निळे यांनी केले. संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथील…

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून कडलग कुटुंबीयांचे सांत्वन

बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या सिद्धेश कडलगच्या कुटुंबियांची भेट संगमनेर । झुंझार न्यूज बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मयत झालेल्या लहानग्या सिद्धेश सुरज कडलग यांच्या कुटुंबीयांची माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी भेट…