Category: सामाजिक

पिंप्री लौकी येथील बोंदे वस्ती व परिसरात चार बिबट्यांचा वावर, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी अजमपूर – पानोडी शिवारात एकाच वेळी चार बिबटे दिसल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अशोक मारुती बोंद्रे यांच्या शेतातील गिनी गवतात हे…

​मित्रांच्या एकजुटीतून मैत्रीचा आदर्श: ह.भ.प. सिताराम कोळपे महाराजांच्या मित्रांचा हृदयस्पर्शी उपक्रम

​आश्वी । झुंजार न्यूज आश्वी बुद्रुक या भूमीतून नेहमीच समाजाला दिशा देणारे, समाज प्रबोधनासाठी अखंडपणे कार्यरत असलेले ह.भ.प. सिताराम कोळपे महाराज यांचे एक वर्षापूर्वी अल्पशा आजाराने अकाली निधन झाले. त्यांच्या…

खा.निलेश लंके यांची गडकिल्ले संवर्धनाची मोहीम प्रेरणादायी – डॉ.जयश्रीताई थोरात

गड किल्ले संवर्धन अभियानात आपला मावळा उपक्रमात संगमनेर मधील 1200 युवकांचा सहभाग संगमनेर । झुंजार न्यूज अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेले गड किल्ले हेच खरे…

सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील ॲड.सिद्धार्थ शिंदे यांच्या निधनाने अहिल्यानगर जिल्हा हळहळला

ॲड. सिद्धार्थ शिंदे यांच्या निधनाने न्याय क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व हरपले – माजी मंत्री बाळासाहेब थोरात संगमनेर । झुंजार न्यूज दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात विधीतज्ञ म्हणून कार्यरत असणारे आणि अत्यंत सोप्या…

कुलाबा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी: टॅक्सीत विसरलेला पासपोर्ट व कागदपत्रे परत मिळवून दिली

मुंबई । झुंजार न्यूज कुलाबा पोलिसांनी केलेल्या एका प्रशंसनीय कामगिरीमुळे, इंदूर येथील ६६ वर्षीय शेख हसन यांना टॅक्सीमध्ये विसरलेला त्यांचा पासपोर्ट आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे परत मिळाली आहेत. या घटनेमुळे…

​प्रा. सागर डोंगरे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

​आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील मांची गावाचे सुपुत्र आणि सध्या जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयातील भूगोल विभागात कार्यरत असलेले प्रा. सागर भाऊसाहेब डोंगरे यांना ‘ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था, टाकळीभान’ यांच्यातर्फे दिला…

देवगड देवस्थानचे प्रमुख मंहत ह.भ.प. भास्कर गिरी महाराज यांच्या कडुन आश्वी खुर्दच्या पुंजाआई श्रीराम श्रीदत्त संयुक्त मंदिर जिर्णोद्धाराच्या कामाचे कौतुक

आश्वी । झुंजार न्यूज आश्वी खुर्द येथे प्रभु श्रीराम, श्रीदत्त व शिवभक्त बालब्रम्हचारी प.पू. पुंजाआई माता यांचे संयुक्त मंदिराचे जिर्णोद्धार सुरू असून नुकतेच दुसऱ्या टप्प्यातील काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.…

शिवसेना शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख सुरेखा गव्हाणे यांचे विविध उपक्रम

झरेकाठी । झुंजार न्यूज भाद्रपद गणेश चतुर्थी निमित्ताने शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख आणि नवी मुंबईच्या बेलापूर विधानसभा सभा प्रमुख सौ.सुरेखा भगवान गव्हाणे यांनी नुकतेच मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिर भाद्रपद गणेश…

संघर्षातून यशाकडे : आण्णासाहेब खंडू जगनर 

संगमनेर । झुंजार न्यूज आज आपण एका असाधारण व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहोत, ज्यांनी गरिबी आणि संघर्षावर मात करत यशाचे शिखर गाठले आहे आण्णासाहेब खंडू जगनर. त्यांचा जीवनप्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी…

श्रीधरचा… जीव वाचवण्यासाठी आई – आजीचा अद्वितिय धाडस !

शेडगाव येथे चिमुकल्यावर बिबट्याचा भीषण हल्ला ! आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथे गुरुवारी सांयकाळी प्रवरा नदीवरील नवीन पुलालगत चार वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने झडप घातल्याची धक्कादायक घटना घडली.…