Category: सामाजिक

दाढ खुर्दमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; वनविभागाच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप

आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत चालला असून, आता दाढ खुर्द परिसरातील हनुमानवाडी येथे बिबट्याने आपला मोर्चा वळवला आहे. रात्रीच्या सुमारास बिबट्याने शेतकरी अनिल रामभाऊ पाबळे…

श्रद्धांजली: आदर्श ग्रामविकास अधिकारी व समाजशील व्यक्तिमत्व कै. भास्करराव भिकाजी सांगळे

संगमनेर । झुंझार न्यूज आपल्या कर्तव्यदक्षतेने प्रशासकीय सेवेत ठसा उमटवणारे, कुटुंबाचा आधारस्तंभ आणि धार्मिक विचारांचे पाईक असलेले, संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथील सुपुत्र कै. भास्करराव भिकाजी सांगळे यांचे वयाच्या ८४ व्या…

पानोडी येथे बुद्ध पौर्णिमा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा मोठा उत्साह; भव्य मिरवणुकीने अवघे गाव भीममय!

आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या पानोडी येथे तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहात आणि…

मालुंजे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी; भव्य मिरवणूक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी निनादले गाव

संगमनेर । झुंझार न्यूज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथे भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब…

क्रीडांगणावरील अतिक्रमण हटवण्यासाठी चिकणी येथे आजपासून उपोषण

चिकणी गावाला सुसज्ज व सुशोभित क्रीडांगण मिळावे यासाठी आनंद वर्पे यांचे आजपासून आमरण उपोषण संगमनेर । झुंझार न्यूज गावातील मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी ग्राम पातळीवर चांगली क्रीडांगण असावी या मागणीसाठी…

अमृत उद्योग समूहात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा

माझा महाराष्ट्र देशाला दिशा देणारा डॉ– जयश्रीताई थोरात संगमनेर महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सहकारासाठी दिशादर्शक ठरलेल्या अमृत उद्योग समूहात…

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्य विधान करणाऱ्या बाबत तक्रार दाखल करा

एन एस यु आय व पुरोगामी युवक संघटनांची मागणी संगमनेर । झुंझार न्यूज समाजाचे प्रश्न व अडचणी मांडण्यासाठी, आपली विविध कौशल्य दाखविण्याठी सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे मात्र दुर्दैवाने…

आश्वी परिसरात चोरांचा सुळसुळाट; दहशतीखाली ग्रामस्थांनी जागून काढली रात्र, युवकांची पोलीस ठाण्यावर धडक!

आश्वी बुद्रुक परिसरात भीतीचे वातावरण; श्री शिवछत्रपती युवा प्रतिष्ठान व ग्रामस्थांचे पोलीस प्रशासनाला ‘अल्टिमेटम’ आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक आणि पंचक्रोशी परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरी व…

आश्‍वी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ! दाढ खुर्दमध्ये मुलाला धाक दाखवून भरदिवसा घरफोडी; लाखांचा ऐवज लंपास

आश्‍वी । झुंझार न्यूज आश्‍वी पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, आता थेट भरदिवसा घरफोड्या होऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी (दि. २९) दाढ खुर्द…

वाढत्या उष्णतेपासून नागरिकांनी सावधानता बाळगावी–डॉ. जयश्रीताई थोरात

संगमनेर । झुंझार न्यूज राज्यात सध्या सर्वत्र उष्णतेचा तडाखा वाढला आहे. येत्या आठ दिवसांमध्ये विविध हवामान तज्ञांनी उष्णता वाढीचा धोका सांगितला असून दुपारच्या वेळी उन्हात जाणे टाळा. याचबरोबर वाढत्या उष्णतेमुळे…