सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित

संगमनेर | झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी येथील सरपंच हरिभाऊ मंडलिक यांना राज्यस्तरीय आदर्श स्पर्धा पुरस्कार नुकताचं देण्यात आला .

Oplus_131072
मंडलिक हे रायतेवाडी गावाचे गेली दहा वर्ष पासून उपसरपंच होते ते आता सध्या विद्यमान सरपंच आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये रायतेवाडी गावातील तीन अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन जिल्हा परिषद शाळेला आयएसओ मानांकन मिळालेल्या असून अहमदनगर जिल्ह्यातील रायतेवाडी पहिली ग्रामपंचायत असून गेल्या आठ रस्त्यांना वाजिव उल मध्ये नोंद करणारी पहिली ग्रामपंचायत आहे नवीन गाव अंतर्गत सात रस्ते त्यांच्या कार्यकाळामध्ये तयार करण्यात आले आहे संगमनेर तालुका मध्ये रायतेवाडी जिल्हा परिषद शाळेला नाव घेतलं जातं आहे वाडी वस्तीवर स्टेट लाईट बसविण्यात आले आहे असुन लोक वर्गणीतुन सात लाखाचे समाज मंदिर उभारले आहे. जिल्हा परिषद शाळेनी घेतलेली भारारी व अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन रस्ता खुला झालेल्या निर्णया सर्व गावकरी मित्रमंडळी साथीने करू शकलो असे प्रतिपादन सरपंच हरिभाऊ मंडलिक पुरस्कार मिळाल्यावर बोलून दाखवली
Oplus_131072
 त्यांच्या पुरस्कारामुळे विविध सामाजिक संघटनेने अभिनंदन केले असून लवकरच अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या हस्ते सत्कार होणार असल्याची माहिती गावकरीच्या वतीने देण्यात आली.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *