अश्वी इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान-गणित प्रदर्शन उत्साहात संपन्न
विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती निर्माण होणे हीच काळाची गरज — पर्यवेक्षक दीपक चव्हाण आश्वी । झुंझार न्यूज “विज्ञान-गणित प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याचा प्रत्यक्ष फायदा त्यांच्या भविष्यातील…
डॉ. सुजय विखे तरुणांचा विश्वासाचा आधार : विजयराव म्हसे
चार पिढ्यांची जनसेवेची परंपरा जपणारा विखे परिवार ! वाढदिवसाच्या भपक्याला फाटा देत ११० ऊसतोड कामगार कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप आश्वी । झुंझार न्यूज शिर्डी मतदारसंघात विखे परिवाराने चार पिढ्यांपासून
अपंगत्वाचे ‘भांडवल’ न करता कष्टाने संसार फुलवणारे जिद्दी दांपत्य: भाऊसाहेब आणि अनिता यांची संघर्षगाथा
३ डिसेंबर: जागतिक अपंग दिनानिमित्त विशेष कोपरगाव । झुंझार न्यूज शारीरिक व्यंग हे कमकुवतपणाचे लक्षण नसून मनाची जिद्द असेल तर माणूस कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो, हे कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे…
संगमनेर नगरपालिका निवडणुकी साठी ७२.७५ टक्के मतदान
किरकोळ बाचाबाची वगळता मतदान शांततेत, मैथिली तांबे, सुवर्णा खताळ सह अपक्ष उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद. संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर नगरपालिका निवडणुकीसाठी काल मंगळवारी १५ प्रभागात २७ नगरसेवक व…
दाढ खुर्द येथील नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेल्या भूमिपुत्रांनी सप्ताह समाप्तीच्या दिवशी ३० हजार भाविकांची भागवली तहान!
६१ हजार रुपये लोकवर्गणीतून महाप्रसादासाठी पाण्याच्या बॉटल्सचे नियोजन; ३५ तरुणांच्या एकजुटीचे ग्रामस्थांकडून कौतुक संगमनेर । झुंझार न्यूज गावाकडील जत्रा किंवा सप्ताह म्हटले की, उत्साह ओसंडून वाहत असतो. मात्र, याच काळात…
निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा गुलाम; ईव्हीएमबाबत ते काहीही करू शकतात : बाळासाहेब थोरात यांचा घणाघात
संगमनेरमध्ये सेवा समितीचाच विजय होणार; आमदार सत्यजित तांबे यांचा विश्वास संगमनेर । झुंझार न्यूज लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निर्दोष असणे अपेक्षित असते. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता निवडणूक आयोगाचा कार्यक्रम…
प्रामाणिकपणे कर भरणारे मूर्ख आणि थकबाकीदार शहाणे का?” विकास गायकवाडांचा मुख्यमंत्र्यांना रोखठोक सवाल
ग्रामपंचायत कर सवलत योजनेवर ‘भाऊ प्रतिष्ठान’ची तोफ; आंदोलनाचा इशारा आश्वी । झुंझार न्यूज महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत ग्रामपंचायत कर थकबाकीदारांसाठी जाहीर केलेल्या विशेष सवलत योजनेवर आश्वी येथील…
दाढ खुर्द येथे ब्रम्हालिन माणिकगिरी व बिरोबा महाराज १९ वा नारळी सप्ताह भक्तीभावात संपन्न
सप्ताहाच्या निमित्ताने राजकीय जोडे बाजूला ठेवत नेते एकाच व्यासपीठावर! संगमनेर । झुंझार न्यूज ब्रम्हालिन माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज फिरता नारळी १९ वा अखंड हरिनाम सप्ताह दाढ खुर्द येथे मोठ्या…
संगमनेर नगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीतही महसूलची धडक कारवाई; आश्वीमध्ये वाळूने भरलेला टिप्पर जप्त
संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर नगरपालिका निवडणुकीच्या कामात महसूल प्रशासन व्यस्त असल्याचे पाहून प्रवरा नदीपात्रात धुमाकूळ घालणाऱ्या वाळू तस्करांवर महसूल विभागाच्या पथकाने शनिवारी रात्री सर्जिकल स्ट्राईक केला आहे. प्रशासनाचे लक्ष…
उद्या होणारी नगरपालिका, नगरपंचायतीची मतमोजणी पुढे ढकलली; नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
नागपूर । झुंझार न्यूज राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणूक निकालाची वाट पाहणाऱ्या उमेदवार आणि मतदारांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उद्या, म्हणजेच ३ डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी…
