नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेचा मार्ग मोकळा होणार ? मंत्री विखे पाटलांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
१ जुलैला शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार शिर्डी । झुंझार न्यूज गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग आणि राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वे प्रश्नाबाबत आता राज्य स्तरावर हालचालींना वेग आला आहे.…
रेल्वेचा हक्क हिरावला ; संगमनेरकरांनी आता रस्त्यावर उतरावे – डॉ.जयश्रीताई थोरात
७०० कोटींचे भूसंपादन करूनही मार्ग बदलला संगमनेर । झुंझार न्यूज लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्व तांत्रिक बाबी, पर्यावरणीय मुद्दे, सुपीक जमीन आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात…
विधानसभेत विविध प्रश्नांवर आमदार खताळ आक्रमक!
ॲसिड हल्ला प्रकरण, ग्रामीण रुग्णालये, शेतकरी, आरोग्य, वीज, महिला सुरक्षा व बालकल्याणाच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर विधानसभा मतदारसंघातील विविध लोकहिताच्या प्रश्नांवर आमदार अमोल खताळ यांनी…
नसरापूर हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा; ‘हा निकाल म्हणजे चिमुकलीला मिळालेला खरा न्याय’ – डॉ. जयश्रीताई थोरात
आश्वी । झुंझार न्यूज पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील एका साडेतीन वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि निर्घृण हत्या प्रकरणाचा आज निकाल लागला. न्यायालयाने या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. या…
पेमगिरीच्या महावटवृक्षाला महिलांचे सात फेरे; वटपौर्णिमा उत्सवात महिला सन्मान व पर्यावरणाचा संदेश
नीलम खताळ यांच्यासह हजारो महिलांची उपस्थिती; दोन हजार फळझाडांच्या रोपांचे वाटप संगमनेर । झुंझार न्यूज तालुक्यातील पेमगिरी येथील ऐतिहासिक महाकाय वटवृक्षाच्या सानिध्यात वटसावित्री पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘उत्सव माझ्या कुंकवाचा’…
नसरापूर प्रकरणाचा निकाल न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढवणार : आमदार अमोल खताळ
महिला व बालकांवरील अत्याचारांविरोधात राज्य सरकारची ठाम भूमिका संगमनेर । झुंझार न्यूज नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाची राज्य…
बुधवारी कोळवाडे येथे भव्य आदिवासी मेळावा
माजी मंत्री बाळासाहेब थोरात व मा.आ. डॉ. सुधीर तांबे यांची उपस्थिती संगमनेर । झुंझार न्यूज गोरगरीब व आदिवासी बांधवांच्या विकासाकरता सातत्याने काम करणारे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक…
वटसावित्री पौर्णिमेनिमित्त तालुक्यात 1100 वटवृक्षांचे रोपण
वटसावित्री पौर्णिमेनिमित्त दंडकारण्य अभियानातून उपक्रम संगमनेर । झुझार न्यूज लोकनेते बाळासाहेब थोरात व मा. आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दंडकारण्य अभियानांतर्गत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी संगमनेर तालुक्यात वटसावित्री पौर्णिमेनिमित्त 1100 वटवृक्षाचे…
वटसावित्री पौर्णिमेनिमित्त आरोग्य शिबिरात 257 महिलांची कॅन्सरसह विविध मोफत तपासणी
एकविरा फाउंडेशन व एसएमबीटीच्या सहकार्यातून महिलांसाठी मोफत तपासणी संगमनेर । झुंझार न्यूज भारतीय संस्कृतीमध्ये वटसावित्री पौर्णिमेला मोठे महत्त्व आहे. अध्यात्म आणि परंपरा याचबरोबर महिलांना आरोग्याची जाणीव व्हावी व वाढते कॅन्सरचे…
किसान नेत्यांच्या मुंबई येथील राष्ट्रीय बैठकीत देशव्यापी संघर्षाची हाक
29 जून 2026च्या मुंबईतील पत्रकार परिषदेत प्रसारित केलेले निवेदन अखिल भारतीय किसान सभा या देशव्यापी संघटनेच्या केंद्रीय किसान कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक मुंबई येथील वाय.एम.सी.ए. सेंटर येथे 28 व 29 जून…
