Top Tags

अखेर रावसाहेब खेवरे यांचा उ.बा.ठा. गटाला जय महाराष्ट्र !

राहुरीतूनही शिवसेना (उबाठा)ला मोठा धक्का अहिल्यानगर जिल्ह्याची राजकीय समीकरणे बदलणार ! झरेकाठी । झुंझार न्यूज शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांचा शिंदे शिवसेनेत संभाव्य प्रवेश होणार असल्याने तालुक्यातील…

शेती आणि गावठाणच्या वीजप्रश्नी आज ‘मांचीहिल’ येथे एल्गार! महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

आंदोलनाची रूपरेषा ठरणार; शेतकरी बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मांचीहिल । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील गावठाण आणि शेतीसाठी मिळणारा अनियंत्रित वीज पुरवठा आणि वारंवार होणारी वीज कपात ही समस्या…

पत्रकारांना धमकवणाऱ्यांना थेट जेलची हवा! लोकशाहीच्या ‘प्रहरीं’वर हल्ला म्हणजे लोकशाहीलाच आव्हान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कठोर इशारा

मुंबई । झुंझार न्यूज राज्यात पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. “पत्रकारांना धमकावणे, मारहाण करणे किंवा त्यांच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांची गय…

अकलापूर येथील कापसे कुटुंबीयांना यशोधन कार्यालयाकडून मदतीचा हात

संगमनेर । झुंझार न्यूज अकलापुर भागातील मुंजेवाडी येथील रहिवासी असणाऱ्या दिनेश कैलास कापसे यांच्या राहत्या घरामध्ये गॅसच्या टाकीचा स्फोट होऊन जीवनावश्यक वस्तू त्याचबरोबर घराचेही मोठे नुकसान झाले आहे. या कुटुंबीयांना…

विभागातील भ्रष्टाचार हेच पेपर फुटीचे मुख्य कारण आहे- आमदार सत्यजित तांबे

संगमनेर । झुंझार न्यूज ठाण्यात TET परीक्षेचा पेपर फुटल्याने उद्या होणारी परीक्षा रद्द करावी लागली. या परीक्षेला यंदा 4 लाख 28 हजारांहून अधिक उमेदवार बसणार होते. काही दिवसांपूर्वी NEET, CBSE…

वडगाव पान ऍसिड हल्ल्यातील पिडीत  मुलीला 100 दिवसानंतर ही न्याय नाही हे दुर्दैवी    -डॉ. जयश्रीताई थोरात

कुटुंबीयांची भेट घेत न्यायाच्या लढाईसाठी सोबत असल्याचा दिला विश्वास संगमनेर । झुंझार न्यूज महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका हा परिवार म्हणून जपत सर्व तालुक्याची काळजी घेतली. प्रत्येक…

पेपरफुटी सरकार’मुळे तरुणांचे भविष्य धोक्यात; दोषींवर कठोर कारवाई करा  : माजी  शिक्षणमंत्री  बाळासाहेब थोरात

टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याने संताप; लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पुन्हा पाणी संगमनेर । झुंझार न्यूज महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याने उद्या होणारी परीक्षा रद्द करण्याची वेळ आली आहे. ही…

धनगरवाडी सज्ज! १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या तयारीचा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून आढावा

धनगरवाडी । झुंझार न्यूज श्री योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन यंदा धनगरवाडी येथे करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण…

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदुकोड बिलाद्वारे स्वतंत्र भारतातील महिलांच्या समान अधिकाराचा पाया रचला – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

रामगढ । झुंझार न्यूज महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले हिंदुकोड बील हे ऐतिहासिक बील होते. हिंदुकोड बिलामुळेच स्वतंत्र भारतातील महिलांना समान अधिकार प्राप्त झाले. महिलांच्या समान न्याय हक्कांचा पाया महामानव…