Top Tags

NEET नंतर TETचाही पेपर फुटला! भ्रष्ट परीक्षा व्यवस्थेचा आणखी एक चेहरा उघड, आमदार सत्यजीत तांबेंचा हल्लाबोल

“लाखो उमेदवारांचे भविष्य टांगणीला; सेवेत राहण्यासाठी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांनाही मोठा फटका” मुंबई । झुंझार न्यूज NEET नंतर आता शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीची घटना समोर आल्याने महाराष्ट्रातील परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास…

अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी भाजयुमोने पुढाकार घ्यावा; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे शिर्डीत ‘युवा शक्ती जागर’ यात्रेत आवाहन

अहिल्यानगर जिल्हा ‘डिफेन्स हब’ म्हणून विकसित होतोय; केंद्र व राज्य सरकारचे निर्णय तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे कार्यकर्त्यांना निर्देश शिर्डी । झुंझार न्यूज “अंमली पदार्थ मुक्त देश करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी…

कामगारांचा बुलंद आवाज आणि समतेचा प्रणेता: जॉर्ज फर्नांडिस

श्री. तृणेश अरुण देवळेकर (प्रदेशाध्यक्ष, समता पार्टी) भारतीय राजकारणाच्या आणि कामगार चळवळीच्या इतिहासात ज्या काही मोजक्या नेत्यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि अमोघ नेतृत्वाने इतिहास घडवला, त्यात अग्रक्रमाने नाव घेतले जाते ते…

लावणी सम्राज्ञीच्या घुंगरांचा नाद पुन्हा घुमला… कलावंत शांताबाई च्या पुनर्वसनाला व अरुण खरात यांच्या पाठपुराव्याला जून 2026 ला तीन वर्ष पूर्ण

कोपरगांव । झुंझार न्यूज एकेकाळी आपल्या पहाडी आवाजाने आणि मनमोहक नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या लावणी जगतावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर (शांताबाई लोंढे) यांना अखेर तीन वर्षांच्या कायदेशीर आणि…

संगमनेर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील ‘शवविच्छेदन गृहे’ धूळखात;

तातडीने मनुष्यबळ पुरवण्याची प्रवीण कानवडे यांची पालकमंत्री ना. विखे पाटलांकडे मागणी संगमनेर । झुंझार न्यूज भौगोलिकदृष्ट्या अत्यंत मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला…

झरेकाठी येथे एकल महिला दिन साजरा

झरेकाठी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथे एकल महिला दिन डॉ .सुजय दादा राधाकृष्ण विखे पाटील प्रणित जनसेवा युवा मंच झरेकाठी व ग्रामपंचायत येथे जनसेवा युवा मंचचे सदस्य व…

प्राथमिक शिक्षक चंद्रभान हारदे यांची केंद्र प्रमुख पदी नियुक्ती

शैक्षणिक वर्तुळात अभिनंदनाचा वर्षाव झरेकाठी । झुंझार न्यूज राहुरी तालुक्यातील तुळापूर येथील व सध्या मुरबाड तालुक्यातील कर्तव्यदक्ष व आदर्श शिक्षक चंद्रभान हारदे यांची शिक्षण विभागाने केंद्र प्रमुख पदी निवड केली…

सामान्‍य प्रशासन विभागामध्‍ये स्‍वतंत्र मराठा आरक्षण कक्ष , शासना कडून आदेश जारी !

शिर्डी । झुंझार न्यूज मराठा समाजाच्‍या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्‍नतीसाठी शासना मार्फत राबविण्‍यात येणा-या विविध योजनांचे प्रभावी सनियंत्रण, मराठा आरक्षणा संदर्भातील न्‍यायालयीन प्रकरणांचे समन्‍वयन, मंत्रीमंडळ उपसमितीच्‍या कामकाजाचे व्‍यवस्‍थापन तसेच…

अतिवृष्टी नूकसानीपोटी महायुती सरकारने जिल्ह्याला २१ कोटी ३०लाख रुपयांची मदत मंजूरी !

शिर्डी । झुंझार न्यूज एप्रिल आणि मे २०२६ मध्ये अतिवृष्टी, पूर आणि वादळामुळे शेती पीकांच्या झालेल्या नूकसानीपोटी महायुती सरकारने जिल्ह्याला २१ कोटी ३०लाख रुपयांची मदत मंजूर केली असल्याची माहीती जलसंपदा…

अमृतवाहिनी पॉलिटेक्निकच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

83 विद्यार्थ्यांना शंभर पैकी 100 गुण संगमनेर । झुंझार न्यूज राज्यामध्ये उच्च व तांत्रिक शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थांमध्ये अग्रमानांकित असलेल्या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2026 च्या अंतिम…